शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जि.प.चे अजिंक्य पवार परभणीला बढतीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:46 IST

ठाणे : येथील जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार यांना बढती मिळाली असून त्यांची परभणी ...

ठाणे : येथील जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार यांना बढती मिळाली असून त्यांची परभणी जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झाली आहे.

प्रशासकीय कामाचा परिपूर्ण अभ्यास आणि अनुभव असल्याने अल्प कालावधीतच येथील जि.प.च्या अनेक धोरणात्मक आणि प्रशासकीय निर्णयात त्यांनी उत्तम भूमिका बजावली. मागील अनेक वर्षांपासून रखडलेली अनुकंपा भरती प्रक्रिया त्यांनी मार्गी लावून १३ अनुकंपाधारकांना सेवेत सामावून घेतले. त्याचबरोबर कोरोना काळात जिल्हा परिषदेच्या काही कर्मचाऱ्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला असता कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून मिळणारी ५० लाखांची मदत त्यांनी जलदगतीने मिळवून दिली. सशस्त्र ध्वजनिधी संकलनातही पुढाकर घेऊन शालेय विद्यार्थ्यांकडून निधी संकलनाची पूर्वपारंपरिक पद्धत बदलून अधिकारी-कर्मचारी यांच्या सहकार्याने उद्दिष्ट १०० टक्के साध्य केले. कर्मचाऱ्यांचा नियतकालिक बदल्या, नियमित पदोन्नत्या आणि कर्मचाऱ्यांना सेवाकार्य काळाप्रमाणे मिळणारे आश्वासित प्रगती, कालबद्ध पदोन्नतीचे आर्थिक लाभही त्यांच्या कार्यकाळात कर्मचाऱ्यांना मिळाले. काही संवर्गांचे तांत्रिक प्रश्न दूर करून सेवाविषयक अडचणी सोडविल्या आहेत.