शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पाचपेक्षा कमी पट असलेल्या जि.प.च्या सहा शाळांचे समायोजन

By admin | Updated: November 17, 2016 06:52 IST

ठाणे जिल्हा परिषदेने ज्या शाळांतील विद्यार्थ्यांची पटसंख्या ही पाच पेक्षा कमी असेल अशा सहा शाळांचे समायोजन तर, एकाच इमारतीत

ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेने ज्या शाळांतील विद्यार्थ्यांची पटसंख्या ही पाच पेक्षा कमी असेल अशा सहा शाळांचे समायोजन तर, एकाच इमारतीत दोन वेगवेगळ्या भरण्यात येणाऱ्या पाच शाळांचे एकत्रीकरण करण्याचा निर्णय ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने घेतला आहे. तसेच त्या विद्यार्थ्यांचे त्यांच्या घरापासून जवळच्याच शाळांमध्ये समायोजन करण्यात येणार असून त्या शाळेतील शिक्षकांचे देखील गरजेनुसार त्या शाळांमध्ये समायोजन करण्यात येणार असल्याची जिल्हा परिषदेच्या सुत्रांनी दिली. ठाणे जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये एक हजार ३७३ शाळा आहेत. परंतु, पाच तालुक्यातील काही शाळांची पटसंख्या पाच पेक्षा कमी आहे. अशा शाळांमधील विद्यर्थ्यांचे समायोजन होत नव्हते. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचे समायोजन व्हावे या हेतूने पाच पटापेक्षा कमी असलेल्या सहा शाळांचे समायोजन जवळच्याच शाळांमध्ये करण्याचा निर्णय त्या - त्या शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने घेण्यात आला आहे. तसेच एकाच इमारतीत दोन वेगवेगळ्या शाळा एकाच वेळी भरत होत्या. त्यात दोन मुख्याध्यापकांसह एकाच विषयाच्या दोन - दोन शिक्षकांचे मनुष्यबळ देखील खर्ची पडत आहे. त्यामुळे अशा जिल्हा परिषदेच्या पाच शाळांचे एकित्रकरण करण्याचा निर्णय देखील शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे. तसेच त्या शाळेतील शिक्षकांचे एकित्रकरण करण्यात आलेल्या शाळेत समायोजन करण्यात येणार असून अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांचे देखील दुसऱ्या शाळांमध्ये समायोजन होणार आहे. (प्रतिनिधी)