शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
3
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
4
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
5
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
6
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
7
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
8
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
9
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
10
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
11
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
12
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
13
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
14
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
15
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
16
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
17
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
18
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
20
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 

दोन दिवसांत Zoom अ‍ॅप अपडेट करा, अन्यथा सहन करावा लागेल मनस्ताप!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 5:47 PM

Zoom अ‍ॅपचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

लॉकडाऊनच्या काळात अनेकांना वर्क फ्रॉम होम म्हणजे घरात बसून ऑफिसचं काम करावं लागत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांसोबत मीटिंग घेण्यासाठी Zoom अ‍ॅपचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. Zoom अ‍ॅपवर मीटिंग करताना अनेकदा यूजर्सना समस्येला तोंड द्यावे लागत होते. त्यामुळे Zoom अ‍ॅपचं नवीन व्हर्जन लाँच करण्यात आले असून 30 मे पर्यंत अ‍ॅप अपडेट न केल्यास यूजर्सना मनस्ताप सहन करावा लागू शकतो.

Zoomने 5.0 हे अपडेट अ‍ॅप लाँच केले आहे आणि तो GMC एन्क्रिप्शन प्लॅटफॉर्मवर पूर्ण सक्षमतेनं काम करणार आहे. सुरक्षितता आणि प्रायव्हसीवरून या अ‍ॅपबाबत अनेकदा प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्यानंतर त्यांनी मागील महिन्यात सुधारित सिक्युरिटी फिचर्ससह नवीन अपडेट अ‍ॅप लाँच केला. त्यामुळे यूजर्सना आता तो अपडेट करावाच लागेल.  कंपनीनं सांगितले की,''सर्व यूजर्सनी कृपया करून 5.0 अॅप अपडेट करून घ्या. 30 मे नंतर जुना व्हर्जनवरून Zoom मीटिंमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करताना तुम्हाला अॅप अपडेट करावाच लागेल.  30 कोटी यूजर्स हा अॅप वापरतात आणि त्यामुळे त्यांना अॅप अपडेट करावाच लागेल. अपडेट अॅपमध्ये नवीन सिक्युरिटी फिचर दिले गेले आहे. त्याशिवाय पासवर्ड प्रोटेक्शन आणि अनऑथोराईज एक्सेस ओळखण्यासाठी कंट्रोल दिले गेले आहेत. नव्या अपडेटमुळे होस्ट आता मीटिंग संपवण्याशिवाय मध्येच सोडण्याचाही निर्णय घेऊ शकतो.  

अॅप कसा करता येईल अपडेट, पाहा व्हिडीओ

अन्य महत्त्वाच्या बातम्या

Bad News : खेळाडूवर कोसळला दुःखाचा डोंगर; एक महिन्याच्या कन्येचं निधन

IPL 2020 न होऊ देण्याचा पाकिस्तानचा घाट; ICCच्या बैठकीपूर्वी खेळला डाव 

MS Dhoniची पत्नी भडकली; म्हणाली, लॉकडाऊनमुळे लोकांचं मानसिक स्वास्थ्य बिघडलंय

आयला सचिन... मास्टर ब्लास्टरनं शेअर केला वेस्ट इंडिजच्या दिग्गजाच्या मुलाचा फोटो अन्...

सानिया मिर्झाची 'मन की बात'; शोएबसोबत लग्न करण्यामागचं सांगितलं खरं कारण

India vs Australia : कसोटीपाठोपाठ वन डे अन् ट्वेंटी-20 मालिकेच्याही तारखा ठरल्या

टॅग्स :technologyतंत्रज्ञानMobileमोबाइल