शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

...म्हणून Samsung ने मागितली युजर्सची माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2020 15:25 IST

दक्षिण कोरियाची आघाडीची स्मार्टफोन निर्माता कंपनी असेलल्या सॅमसंगने आपल्या युजर्सची माफी मागितली आहे.

ठळक मुद्देसॅमसंगने आपल्या युजर्सची माफी मागितली आहे. कंपनीकडून रात्री जर्सच्या मोबाईलवर एक अजब नोटिफिकेशन पाठवलं गेलं. नोटिफिकेशनमध्ये दोन वेळेस केवळ ‘1’ लिहिला होता.

नवी दिल्ली - काही वर्षांपूर्वी सॅमसंगने नोकियाची मक्तेदारी मोडीत काढली होती. यानंतर काही वर्षे सॅमसंगच राज्य करत आहे. मात्र आता दक्षिण कोरियाची आघाडीची स्मार्टफोन निर्माता कंपनी असेलल्या सॅमसंगने आपल्या युजर्सची माफी मागितली आहे. कंपनीकडून रात्री ब्रिटनमधील युजर्सच्या मोबाईलवर एक अजब नोटिफिकेशन पाठवलं गेलं. यामुळे सॅमसंगने आपल्या युजर्सची माफी मागितली आहे.

नोटिफिकेशनमध्ये दोन वेळेस केवळ ‘1’ लिहिला होता. हे नोटिफिकेशन सॅमसंगच्या Find My Mobile सर्व्हिसद्वारे पाठवण्यात आले होते. सॅमसंगच्या जवळपास 20 टक्के युजर्सना ते नोटिफिकेशन मिळाले. नोटिफिकेशनचा परिणाम फोनच्या बॅटरीवर झाल्यामुळे ग्राहकांनी अधिक नाराजी दर्शवली होती. Galaxy S7, Galaxy A50 पासून Galaxy Note 10 यांसारख्या डिव्हाईसवर नोटिफिकेशन पाठवले गेले होते. त्यानंतर अनेक युजर्सनी नोटिफिकेशनचा स्क्रीनशॉट काढून सोशल मीडियावर शेअर केला आणि त्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला. युजर्सनी कंपनीकडे याबाबत विचारणा केली असता सॅमसंगने ट्विटरवर याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. 

सॅमसंगने अजब नोटिफिकेशन पाठवल्यावर युजर्सची माफी मागितली आहे तसेच ते चुकून पाठवलं गेलं असं देखील म्हटलं आहे. 'अंतर्गत चाचणीदरम्यान ते नोटिफिकेशन चुकून पाठवलं गेलं होतं. त्याचा तुमच्या मोबाईलवर किंवा अन्य डिव्हाईसवर कोणताही परिणाम होणार नाही. ग्राहकांना झालेल्या त्रासाबाबत आम्ही दिलगीर आहोत, भविष्यात असे घडणार नाही याची आम्ही काळजी घेऊ' अशा आशयाचं ट्विट सॅमसंगने करून युजर्सची माफी मागितली आहे. 

'या' बातम्या ही नक्की वाचा

TikTok ने आणलं दमदार फीचर, मुलांच्या करामतींवर आता पालकांची नजर

'Meena' मारणार युजर्सशी मनसोक्त गप्पा, गुगलने आणली भन्नाट 'चॅटबोट'

देशातील पहिला 5 जी स्मार्टफोन 24 फेब्रुवारीला लाँच होणार, जाणून घ्या किंमत

आता स्मार्टफोन राहणार थंडा थंडा कूल कूल, शाओमीचा नवा पंखा पॉवरफूल

आता Google वरून करा फोनचा रिचार्ज ; कसं ते जाणून घ्या

महत्त्वाच्या बातम्या

'जलयुक्त शिवार हे नाव गोंडस, पण कामे सुमार झाली'; जयंत पाटलांनी भूमिका मांडली

राज्यपालांनी नाकारला सरपंच निवडीचा अध्यादेश; जयंत पाटील म्हणाले, 'जसा आपला आदेश!'

ओवेसींच्या मंचावर 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा देणाऱ्या तरुणीला अटक

शिवसेना यूपीएत जाणार?; उद्धव ठाकरे पहिल्यांदाच सोनिया गांधींच्या भेटीला

China Coronavirus : 'कोरोना'चे तब्बल 2,236 बळी, जगभरात 75,000 पेक्षा जास्त लोकांना संसर्ग

 

टॅग्स :samsungसॅमसंगMobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान