शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
3
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
4
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
5
१.२५ कोटी दे अन् घटस्फोट घे, ७ महिन्याच्या लग्नानं पतीचे निघाले दिवाळे; सुप्रीम कोर्टाचे कठोर आदेश
6
“१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य, अन्यथा परवाने रद्द”: प्रताप सरनाईक
7
अमेरिका-इराण युद्धामुळे पेट्रोल-डिझेल महागणार? अमेरिकेनं सुरू केली नाकेबंदी; भारताला बसणार मोठा फटका?
8
Chanakya Niti: शत्रू समोरून वार करतो, पण मित्र पाठीमागून! धोका टाळण्यासाठी चाणक्य नीतीचे महत्त्वाचे नियम
9
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
10
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
11
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
12
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
13
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
14
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
15
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
16
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
17
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
18
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
19
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
20
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
Daily Top 2Weekly Top 5

पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 23:05 IST

Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झालेल्या कार्यक्रमानंतर घडलेल्या धक्कादायक प्रकाराचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झालेल्या कार्यक्रमानंतर घडलेल्या धक्कादायक प्रकाराचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये पंतप्रधानांचा कार्यक्रम आटोपल्यानंतर लोक कार्यक्रम स्थळी ठेवलेल्या कुंड्या, पुतळे आणि पंतप्रधानांचे कटआऊट, होर्डिंग, बॅनर उचलून नेताना दिसत आहेत. ही घटना लखनौमधील प्रेरणा स्थळ येथील असल्याचे सांगण्यात येत आहे.

कार्यक्रम संपल्यानंतर उपस्थित असलेल्यांपैकी अनेक लोक पंतप्रधानांचा पुतळा आणि होर्डिंग उचलून नेताना दिसले. लोक उघडपणे या वस्तू उचलून नेत असल्याचे दिसत होते. तसेच त्यांना कुणीही आडकाठी करत नव्हते. त्यामुळे ही पळवा पळवी आता सोसल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल लखनौमधील राष्ट्रीय प्रेरणा स्थळाचं उदघाटन केलं होतं. मोदींच्या या दौऱ्यापूर्वी लखनौमध्ये मोठ्या प्रमाणात सजावट करण्यात आली होती. कार्यक्रम भव्यदिव्य वाटावा यासाठी रस्त्याच्या कडेला फुलांच्या शेकडो कुंड्या ठेवण्यात आल्या होत्या. मात्र कार्यक्रम संपताच तिथे आलेल्या लोकांची नजर कुंड्यांवर पडली.  त्यानंतर लोक या कुंड्या उचलून घेऊन जाऊ लागले.  कुणी दुचाकीवरून तर कुणी कारमधूनसुद्धा कुंड्या घेऊन गेले. तर काही जण हातात उचलून डोक्यावरून कुंड्या घेऊन गेले. एवढंच नाही तर कार्यक्रम स्थळी असलेल्या कटआऊट्स, फोटो, बॅनरसुद्धा लोकांनी उचलून नेले.  

English
हिंदी सारांश
Web Title : Looting Spree: People Steal Decorations After Modi's Lucknow Event

Web Summary : Following PM Modi's Lucknow event, attendees were seen stealing decorations. People openly carted away flower pots, statues, and banners, triggering social media buzz. The incident occurred at Prerna Sthal, raising eyebrows about public behavior.
टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशSocial Viralसोशल व्हायरल