शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून आणखी एकाचा खून, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
2
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
3
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
4
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
5
Giorgia Meloni: बारटेंडर ते देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी
6
Twisha Sharma : 'लिगेचर रिपोर्ट' समोर आल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट; पण संशयाची सुई अजूनही सासरच्यांवर!
7
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
8
'Welcome to Rome, my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
9
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
10
"...तर मीदेखील मेलो असतो", 'नटसम्राट'बद्दल नाना पाटेकरांनी केलेल्या वक्तव्याने उंचावल्या भुवया, म्हणाले...
11
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
12
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
13
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
14
Vastu Shastra: बाथरूममध्ये बादली रिकामी ठेवताय? घरात दारिद्र्य आणणाऱ्या 'या' ३ चुका आजच सुधारा
15
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
16
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
17
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
18
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
19
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
20
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
Daily Top 2Weekly Top 5

Realme ने लॉन्च केला 7000mAh बॅटरी असलेला वॉटरप्रूफ फोन, किंमत फक्त...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 13:47 IST

फोनचे स्टोरेज 2TB पर्यंत वाढवता येते.

आघाडीची स्मार्टफोन उत्पादक कंपनी Realme ने आपला नवीन C83 5G हा बजेट स्मार्टफोन भारतात अधिकृतपणे लॉन्च केला आहे. रिअलमीच्या C सिरीजमधील हा फोन तब्बल 7000mAh ची मोठी बॅटरी, मिलिटरी-ग्रेड शॉक रेसिस्टन्स आणि वॉटर रेसिस्टंट फीचर्ससह येतो. कंपनीच्या दाव्यानुसार, या सेगमेंटमधील 144Hz रिफ्रेश रेट असलेला हा सर्वात स्वस्त स्मार्टफोन असल्याचा दावा केला जात आहे.

किंमत किती

Realme C83 5G तीन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.

4GB RAM + 64GB स्टोरेज – ₹13,499

4GB RAM + 128GB स्टोरेज – ₹14,499

6GB RAM + 128GB स्टोरेज – ₹17,499

या स्मार्टफोनची पहिली सेल 7 मार्च रोजी दुपारी 12 वाजता ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart तसेच कंपनीच्या अधिकृत स्टोअरवर सुरू होणार आहे. फोन खरेदी करताना 6 महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट EMI चा पर्यायही दिला जाणार आहे.

दमदार 7000mAh बॅटरी

या फोनचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे त्याची 7000mAh ची मोठी बॅटरी. यासोबत 15W USB Type-C चार्जिंग सपोर्ट मिळतो. तसेच फोनमध्ये 5W रिव्हर्स वायर्ड चार्जिंग फीचरही देण्यात आले आहे, ज्यामुळे इतर डिव्हाइस चार्ज करता येतात. हा स्मार्टफोन Flame Green आणि Flame Blue या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे.

प्रोसेसर आणि स्टोरेज

फोनमध्ये MediaTek Dimensity 6300 हा प्रोसेसर देण्यात आला आहे. यामध्ये 6GB पर्यंत RAM आणि 128GB पर्यंत इंटरनल स्टोरेज मिळते. स्टोरेज मायक्रोSD कार्डद्वारे 2TB पर्यंत वाढवता येते.

डिस्प्ले आणि डिझाइन

Realme C83 5G मध्ये 6.7 इंचाचा LCD डिस्प्ले दिला आहे, जो 144Hz रिफ्रेश रेट सपोर्ट करतो. याशिवाय फोनमध्ये वेपर चेंबर कूलिंग सिस्टम देण्यात आली आहे, ज्यामुळे फोन जास्त गरम होत नाही. फोनला मिलिटरी ग्रेड शॉक रेसिस्टन्स आणि IP64 रेटिंग देण्यात आली आहे, ज्यामुळे तो धूळ आणि पाण्याच्या हलक्या शिडकावापासून सुरक्षित राहतो.

कॅमेरा

फोनच्या मागील बाजूस 13MP AI कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 5MP फ्रंट कॅमेरा मिळतो. हा स्मार्टफोन Android 16 आधारित Realme UI 7.0 वर चालतो. मोठी बॅटरी, हा रिफ्रेश रेट डिस्प्ले आणि मजबूत डिझाइनमुळे Realme C83 5G हा बजेट सेगमेंटमधील एक आकर्षक पर्याय ठरू शकतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Realme Launches 7000mAh Battery Waterproof Phone; Price Revealed!

Web Summary : Realme launched the C83 5G with a 7000mAh battery and waterproof design. Features include a 144Hz display, MediaTek Dimensity 6300 processor, up to 6GB RAM, and a 13MP AI camera. Prices start from ₹13,499 with sales beginning on Flipkart.
टॅग्स :realmeरियलमीSmartphoneस्मार्टफोन