शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

फिचर्स दमदार, किंमत फक्त नऊ हजार; Realme 5i थोड्याच वेळात विक्रीसाठी उपलब्ध होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2020 11:49 IST

Realme 5i : कमी किमतीत शानदार फिचर्स; रिअलची ग्राहकांना ऑफर

मुंबई: स्मार्टफोन क्षेत्रात वेगानं वाटचाल करणाऱ्या Realme कंपनीनं Realme 5i फोन भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. आज पहिल्यांदाच भारतात हा फोन सेलसाठी उपलब्ध होईल. थोड्याच वेळात म्हणजेच दुपारी १२ वाजता फ्लिपकार्ट आणि रिअलमीच्या संकेतस्थळांवर या फोनची विक्री सुरू होईल. ५००० मेगाहर्ट्झची बॅटरी, क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप असे दमदार फिचर्स या फोनमध्ये देण्यात आले आहेत. Realme 5i स्मार्टफोन Realme 5 चं अपग्रेडेड व्हर्जन आहे. Realme 5i भारतीय बाजारात येत असल्यानं आता कंपनीकडून Realme 5 ची विक्री बंद केली जाण्याची शक्यता आहे. कंपनी Realme 5i दोन रंगात भारतीय बाजारात आणणार आहे. अ‍ॅक्वा ब्ल्यू आणि फॉरेस्ट ग्रीन रंगात हा फोन उपलब्ध असेल. या फोनची किंमत ८,९९९ रुपये इतकी असणार आहे. फ्लिपकार्टवरुन Realme 5i विकत घेतल्यास जिओच्या ग्राहकांना ७,५५० रुपयांचे लाभ मिळू शकतात. याशिवाय रिअलमीच्या अधिकृत संकेतस्थळावरुन मोबीक्विकच्या माध्यमातून फोन विकत घेतल्यास १ हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळू शकतं. याशिवाय ५०० रुपयांचं अतिरिक्त कॅशबॅकदेखील मिळू शकतं. Realme 5i मध्ये 720x1600 पिक्सल स्क्रीन रेझोल्युशन देण्यात आलं आहे. या फोनची स्क्रीन ६.५२ इंचाची असून ती एचडी प्लस आहे. फोनमध्ये अ‍ॅड्रॉईंड ९ पाय देण्यात सिस्टिम देण्यात आली आहे. Realme 5i मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६६५ चिपसेट देण्यात आला आहे. यामध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबीची इंटर्नट मेमरी देण्यात आली असून ती एसडी कार्डच्या मदतीनं २५६ जीबीपर्यंत वाढवण्यात येऊ शकते. Realme 5i मध्ये क्वॉड रिअर कॅमरा सेटअट देण्यात आला आहे. यात १२ मेगापिक्सलचं प्रायमरी सेन्सर, ८ मेगापिक्सलची वाईड अँगल लेन्स, २ मेगापिक्सलचा पोट्रेट सेन्सर आणि २ मेगापिक्सलच्या मॅक्रो लेन्सचा समावेश आहे. व्हिडीओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सरदेखील असून ५ हजार एमएचची बॅटरी आहे. हा फोनमध्ये १० वॉट चार्जिंगला सपोर्ट करतो.  

टॅग्स :realmeरियलमीMobileमोबाइल