फिचर्सचा विचार केला असता, हे स्मार्टवॉच वॉटरप्रूफ आहे. यात हार्ट रेट मॉनिटर, जीपीएस ट्रॅकींग आदी सुविधा प्रदान करण्यात आल्या आहेत. यात ‘रिलेटिव्ह एसपीओ२’ हे विशेष सेन्सर देण्यात आले आहे. ...
मोटोरोला कंपनीने आपले मोटो जी ५ एस आणि मोटो जी ५ एस प्लस हे दोन स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत अनुक्रमे १३,९९९ आणि १५,९९९ रूपये मूल्यात लाँच केले असून ते अमेझॉन इंडियावरून उपलब्ध करण्यात आले आहेत. ...
सॅमसंग कंपनीने आपल्या सॅमसंग गॅलेक्सी एस ८ प्लस या मॉडेलच्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोअरेजच्या व्हेरियंटमध्ये तब्बल पाच हजारांनी घट केल्याचे जाहीर केले आहे. ...
दक्षिण कोरियातील मोबाइल निर्माती कंपनी सॅमसंगचे उत्तराधिकारी ली जेई-योंग यांना पाच वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा झाली आहे. दक्षिण कोरियातील एका न्यायालयाने त्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. ...
वेअरेबल्स म्हणजेच परिधान करण्याजोग्या उपकरणांच्या विक्रीत उसळी येणार असल्याचे संकेत असून फक्त २०१७मध्ये यात १७ टक्के वाढ होणार असल्याचे गार्टनर या ख्यातप्राप्त संस्थेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. ...
अॅपलने आपल्या आयफोन या मॉडेलची पुढील आवृत्ती पुढील महिन्यात लाँच करण्याचे संकेत मिळाले असून यातल्या आयफोन ८ या मॉडेलमध्ये तब्बल ५१२ जीबी स्टोअरेजी सुविधा असेल. ...
इंटरनेटमुळे आज जरी जग जवळ आलेले असले तरी सायबर क्राईमच्या रुपातील त्याचे दुष्परिणामही भोगावे लागत आहेत. त्यामुळे प्रत्येकाने इंटरनेटचा वापर जबाबदारीने करायला हवा. ...