लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Tech (Marathi News)

खास आपल्यासाठी
तब्बल २४ मेगापिक्सल्सच्या फ्रंट कॅमेर्‍याने सज्ज विवो व्ही ७ प्लस ! - Marathi News | Vivo V7 Plus equipped with a 24-megapixel front camera | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :तब्बल २४ मेगापिक्सल्सच्या फ्रंट कॅमेर्‍याने सज्ज विवो व्ही ७ प्लस !

विवो कंपनीने २४ मेगापिक्सल्स क्षमतेचा फ्रंट कॅमेरा असणारा विवो व्ही ७ प्लस हा स्मार्टफोन २१,९९० रूपये मूल्यात भारतीय ग्राहकांना सादर केला आहे. ...

भारतीय दिवसातील चार तास खर्ची करतात मोबाईल अॅपच्या वापरावर; सर्व्हेतून माहिती उघड - Marathi News | Indian spend four hours a day using mobile app; Open the information from the survey | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भारतीय दिवसातील चार तास खर्ची करतात मोबाईल अॅपच्या वापरावर; सर्व्हेतून माहिती उघड

भारतात स्मार्ट फोन वापरता सगळ्यात जास्त अॅक्टिव्ह असणारे भारतीय दिवसातील चार तास मोबाईल अॅपच्या वापरावर खर्च करतात. ...

जिवी मोबाइल्सचे किफायतशीर फोर-जी स्मार्टफोन - Marathi News | Jive Mobiles's affordable Four-G smartphone | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जिवी मोबाइल्सचे किफायतशीर फोर-जी स्मार्टफोन

जिवी मोबाईल्सने जिवी एनर्जी ई३ (३,३३३ रूपये); जिवी एनजी ई१२ (३,६९९); जिवी प्राईम पी३०० (४,९९९); जिवी प्राईम पी३९० (५७९९) तसेच जिवी ग्रँड ३००० (६,५९९ रूपये) असे एकंदरीत पाच स्मार्टफोन भारतीय ग्राहकांना सादर केले आहेत ...

जेबीएलचे गुगल असिस्टंटयुक्त स्मार्ट स्पीकर - Marathi News | JBL Launches Smart Speakers With Google Assistant | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जेबीएलचे गुगल असिस्टंटयुक्त स्मार्ट स्पीकर

सोनी कंपनीच्या पाठोपाठ जेबीएलनेही गुगल असिस्टंटचा समावेश असणारे स्मार्ट स्पीकर सादर करण्याची घोषणा  केली आहे. ...

अमेझॉन इंडियावर मिळणार नुबिया एम २ प्ले मोबाइल फोन - Marathi News | Nubia M2 play available on Amazon | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अमेझॉन इंडियावर मिळणार नुबिया एम २ प्ले मोबाइल फोन

झेडटीई कंपनीने भारतात एम या श्रेणीतील नुबिया एम२ प्ले मॉडेल लाँच केले असून हा स्मार्टफोन ग्राहकांना अमेझॉन इंडियावरून खरेदी करता येणार आहे.  ...

एचपी कंपनीचा प्रो ८ व्हाईस कॉलींग टॅबलेट - Marathi News | HP company's Pro 8 voice Calling Tablet | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :एचपी कंपनीचा प्रो ८ व्हाईस कॉलींग टॅबलेट

एचपी कंपनीने खास भारतीय युजर्ससाठी तयार केलेला प्रो ८ हा व्हाईस कॉलिंग टॅबलेट बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. एचपी प्रो ८ हा टॅबलेट अनेक उत्तमोत्तम फिचर्सनी सज्ज आहे. ...

इंटेक्स अ‍ॅक्वा नोटचा ५.५ स्मार्टफोन बाजारात दाखल - Marathi News | 5.5 Intex Aqua Note launched in the smartphone market | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :इंटेक्स अ‍ॅक्वा नोटचा ५.५ स्मार्टफोन बाजारात दाखल

इंटेक्स कंपनीने फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्ट असणारा अ‍ॅक्वा नोट ५.५ हा स्मार्टफोन ५७९९ रूपये मूल्यात लाँच करण्याची घोषणा केली आहे. ...

सोनी कंपनीच्या दोन नवीन ध्वनी प्रणाली - Marathi News | Sony company's two new sound systems | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सोनी कंपनीच्या दोन नवीन ध्वनी प्रणाली

सोनी कंपनीने भारतात एमएचसी-व्ही ११ आणि शेक-एक्स ३डी या उत्तमोत्तम फिचर्सनी सज्ज असणार्‍या ध्वनी प्रणाली (ऑडिओ सिस्टीम्स) सादर केल्या आहेत. ...

भारतात उद्या लॉंच होणार Xiaomi Mi A1! जाणून घ्या, याबाबतची माहिती...  - Marathi News | Xiaomi Mi A1 to be launched tomorrow in India! Know, this information ... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भारतात उद्या लॉंच होणार Xiaomi Mi A1! जाणून घ्या, याबाबतची माहिती... 

चीनची टेक्नॉलॉजी कंपनी शाओमी उद्या(दि.5) भारतात ड्युअल कॅमेरा असलेला स्मार्टफोन लॉंच करणार आहे. यासंदर्भात दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात शाओमी Mi 5X स्मार्टफोनचे लॉंचिग करण्यात येणार आहे.  ...