लाईव्ह न्यूज :

Tech (Marathi News)

JIO ग्राहकांसाठी नवा 'प्लॅन'; IPL2020 लाईव्ह पाहण्याचा करा 'प्लॅन' - Marathi News | IPL 2020 : Reliance Jio is going to offer free IPL 2020 live streaming on these five plans | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :JIO ग्राहकांसाठी नवा 'प्लॅन'; IPL2020 लाईव्ह पाहण्याचा करा 'प्लॅन'

IPL 2020 : JIOने 1, 2, 3 महिने आणि 1 वर्षांसाठीचे प्रीपेड प्लॅनची घोषणा केली आहे. ...

डेटिंग वेबसाईट्सद्वारे मोठा 'गेम', हॅकर्सनी चोरला लाखो युजर्सचा डेटा - Marathi News | adult dating and e commerce website data leaked know detail | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :डेटिंग वेबसाईट्सद्वारे मोठा 'गेम', हॅकर्सनी चोरला लाखो युजर्सचा डेटा

जगभरातील जवळपास 70 वेबसाईट्स हॅक करण्यासाठी मार्केटिंग कंपनी Mailfire ने विकसित केलेलं सॉफ्टवेअर वापरण्यात आल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. ...

OnePlus Nord खरेदी करण्याची आज संधी, मिळणार जबरदस्त ऑफर - Marathi News | oneplus nord sale on amazon india price features and offers | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :OnePlus Nord खरेदी करण्याची आज संधी, मिळणार जबरदस्त ऑफर

फोनचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे एमोलेड डिस्प्ले, क्वाड रिअर कॅमेरा सेटअप आणि स्नॅपड्रॅगन 765 जी प्रोसेसर आहे. ...

बाइटडान्सनं धुडकावला अमेरिकेचा प्रस्ताव, टिकटॉकची भागीदारी मायक्रोसॉफ्टला विकणार नाही - Marathi News | ByteDance rejects US offer not to sell TickTok stake to Microsoft | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बाइटडान्सनं धुडकावला अमेरिकेचा प्रस्ताव, टिकटॉकची भागीदारी मायक्रोसॉफ्टला विकणार नाही

म्प यांनी अमेरिकन लोकांना टिकटॉकबरोबर व्यवसाय करणे थांबवण्याची मुदत दिली आहे. जेणेकरून टिकटॉक आपली मालकी अमेरिकन कंपनीला विकेल. ...

18 सप्टेंबरपासून फ्लिपकार्ट आणतय धमाकेदार ऑफर्स! फक्त 1 रुपयात करता येईल वस्तूंची प्री-बुकिंग - Marathi News | Flipkart big saving days from september 18 check offers | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :18 सप्टेंबरपासून फ्लिपकार्ट आणतय धमाकेदार ऑफर्स! फक्त 1 रुपयात करता येईल वस्तूंची प्री-बुकिंग

या सेलदरम्यान ग्राहकांना माऊस, किबोर्ड्स, पावर बँक्स, केबल्स आणि हेडफोन्ससारख्या वस्तूंवर आकर्षक सूटही मिळेल. याशिवाय SBI कार्ड यूझर्स SBI क्रेडिट कार्ड आणि EMI ट्रांझेक्शन्सवर 10 टक्क्यांची तत्काळ सूटही मिळेल. ...

गुगल प्ले स्टोरवरून हटवले 'हे' 17 धोकादायक अ‍ॅप्स, फोनमधून करा डिलीट नाहीतर... - Marathi News | google play store removed 17 malware infected dangerous apps | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :गुगल प्ले स्टोरवरून हटवले 'हे' 17 धोकादायक अ‍ॅप्स, फोनमधून करा डिलीट नाहीतर...

जुलैमध्ये टेक दिग्गजने प्ले स्टोरवरून 11 आणि काही दिवसांपूर्वी 6 अ‍ॅप्सवर बंदी घातली होती. आता गुगल वर हे 17 अ‍ॅप्स उपलब्ध नाहीत. ...

Reliance Jioचा सर्वात स्वस्त प्लॅन, अवघ्या 3.5 रुपयांमध्ये 1 जीबी डेटा अन् बरंच काही  - Marathi News | reliance jio 599 rupees plan offering 1gb data in 3.5 rupees unlimited call | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Reliance Jioचा सर्वात स्वस्त प्लॅन, अवघ्या 3.5 रुपयांमध्ये 1 जीबी डेटा अन् बरंच काही 

जिओकडे रिचार्ज पॅक देखील आहे, ज्याची किंमत 1 जीबी डेटासाठी फक्त 3.5 रुपये आहे. ...

Apple सुद्धा आणणार फोल्डेबल स्मार्टफोन? सॅमसंगचा डिस्प्ले वापरणार - रिपोर्ट - Marathi News | apple may launch foldable smartphone as company reportedly orders samsung display | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Apple सुद्धा आणणार फोल्डेबल स्मार्टफोन? सॅमसंगचा डिस्प्ले वापरणार - रिपोर्ट

Apple कंपनीने सॅमसंगला डिस्प्लेची ऑर्डर दिली आहे. ...

अरे व्वा! WhatsApp चॅटिंगची गंमत वाढणार, एकाच बटणाने व्हॉईस, व्हिडीओ कॉलिंग करता येणार - Marathi News | whatsapp upcoming feature will change the way we chat | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अरे व्वा! WhatsApp चॅटिंगची गंमत वाढणार, एकाच बटणाने व्हॉईस, व्हिडीओ कॉलिंग करता येणार

व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर्स आणत असतं. यामुळे चॅटिंगमधली गंमत वाढून ते आणखी मजेशीर होतं. ...