लाईव्ह न्यूज :

Tech (Marathi News)

जबरदस्त ऑफर! गॅस सिलिंडर बुक करा; 500 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळवा - Marathi News | Great offer! Book a gas cylinder on Paytm; Get cashback up to Rs.500 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जबरदस्त ऑफर! गॅस सिलिंडर बुक करा; 500 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळवा

Gas Cylinder Cashback: नेहमी प्रमाणे 1 डिसेंबरलाही गॅस कंपन्यांनी दराचा आढावा घेतला होता. मात्र, 15 डिसेंबरला तेल कंपन्यांनी गॅसचे दर वाढविले आहेत. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ करतानाच अन्य प्रकारातील सिलिंडरच्या किंमतीतही वाढ केली आहे. ...

सरकारचा अलर्ट! "या" वेबसाईट्सवर चुकूनही करू नका क्लिक, वेळीच व्हा सावध अन्यथा... - Marathi News | beaware with these 6 fake websites do not click on this link | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारचा अलर्ट! "या" वेबसाईट्सवर चुकूनही करू नका क्लिक, वेळीच व्हा सावध अन्यथा...

Fake Websites : देशभरात वाढलेली ऑनलाईन फ्रॉडची संख्या लक्षात घेता सरकारने बनावट वेबसाईटची एक यादी जाहीर केली आहे. ...

तंत्रज्ञानाची कमाल! शास्त्रज्ञांनी विकसित केलं Corona Risk Calculator; लसीची पहिली गरज कोणाला हे सांगणार  - Marathi News | scientists develop coronavirus risk calculator to determine who should get vaccine first | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :तंत्रज्ञानाची कमाल! शास्त्रज्ञांनी विकसित केलं Corona Risk Calculator; लसीची पहिली गरज कोणाला हे सांगणार 

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय केले जात असून जगभरात युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे. ...

लयभारी! WhatsApp Web वरुनही व्हिडिओ कॉल करता येणार - Marathi News | video calls can also be made from WhatsApp Web | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :लयभारी! WhatsApp Web वरुनही व्हिडिओ कॉल करता येणार

व्हॉट्सअॅपच्या मोबाइल व्हर्जनमध्ये असलेले फिचर्स आता हळूहळू WhatsApp Web वरही उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. व्हॉट्सअॅप वेबवर आता व्हिडिओ आणि ऑडिओ कॉलची सुविधा सुरू करण्याची तयारी सुरू आहे. ...

Aadhaar: कागदी आधारकार्ड फाटलेय? असे मागवा पीवीसी कार्ड, ते ही अधिकृत - Marathi News | Aadhaar: Paper card torn? Order PVC Aadhaar card, it's official only rs 50 from UIDAI | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Aadhaar: कागदी आधारकार्ड फाटलेय? असे मागवा पीवीसी कार्ड, ते ही अधिकृत

Aadhaar PVC card : लोकांनी प्लॅस्टिकचे आधारकार्ड बनवून घ्यायला सुरुवात केली. मात्र, ते वैध नव्हते. यामुळे आता युआयडीएआयनेच (UIDAI) पीव्हीसी आधार कार्ड (Aadhaar PVC card) देण्यास सुरुवात केली आहे. ...

OnePlus चा धमाका; 7th Anniversary Sale मध्ये जबरदस्त डिस्काऊंट - Marathi News | OnePlus 7th Anniversary Sale; Huge discounts on OnePlus 8, OnePlus 8T and other product | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :OnePlus चा धमाका; 7th Anniversary Sale मध्ये जबरदस्त डिस्काऊंट

OnePlus 7th Anniversary Sale: या सेलमध्ये कंपनी OnePlus 8 आणि OnePlus 8T सह दुसऱ्या प्रॉडक्ट्सवर देखील ऑफर देऊ करत आहे. कंपनीने युजरसाठी इन्स्टंट डिस्काऊंट, नो कॉस्ट ईएमआय आणि कॅशबॅक सारख्या ऑफर देऊ केल्या आहेत.  ...

WhatsApp Payments सर्व्हिस भारतात सुरू, SBI सह 'या' 4 बँकांसोबत भागिदारी - Marathi News | whatsapp Payments Service Starts In India With Icici Bank, Axis Bank, Sbi And Hdfc | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp Payments सर्व्हिस भारतात सुरू, SBI सह 'या' 4 बँकांसोबत भागिदारी

whatsapp Payments Service Starts In India : आयसीआयसीआय बँक, अ‍ॅक्सिस बँक, एसबीआय आणि एचडीएफसी या प्रमुख बँकांच्या भागीदारीने फेसबुकची मालकी असलेल्या व्हॉट्सअ‍ॅपने भारतात डिजिटल पेमेंट सर्व्हिस सुरू केली आहे. ...

मोठी बातमी! 1 जानेवारी 2021 पासून 'या' स्मार्टफोन्सवर बंद होईल WhatsApp, पाहा लिस्ट... - Marathi News | whatsapp will stop supporting in older operating version of android and iphone see phone list | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोठी बातमी! 1 जानेवारी 2021 पासून 'या' स्मार्टफोन्सवर बंद होईल WhatsApp, पाहा लिस्ट...

WhatsApp : 2021च्या सुरूवातीस, म्हणजे 1 जानेवारीपासून काही जुन्या अँड्रॉइड फोन आणि आयफोनवर व्हॉट्सअ‍ॅप बंद होईल.  ...

'या' कंपनीचे कर्मचारी सप्टेंबर २०२१ पर्यंत 'वर्क फ्रॉम होम' करणार, त्यानंतर आठवड्यातील फक्त ३ दिवस ऑफिसला जावे लागणार - Marathi News | Google Work From Home Facility Extended To Till September 2021 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :'या' कंपनीचे कर्मचारी सप्टेंबर २०२१ पर्यंत 'वर्क फ्रॉम होम' करणार, त्यानंतर आठवड्यातील फक्त ३ दिवस ऑफिसला जावे लागणार

Google : अल्फाबेट आणि गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना एक ईमेल पाठवला आहे. ...