शहरं
Join us  
Trending Stories
1
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
2
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
3
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
4
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
5
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
6
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
7
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
8
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
9
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
10
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
11
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
12
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
15
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
16
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
17
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
18
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
19
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
20
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

Motorola: ६.६७ इंचाचा डिस्प्ले, ५००० एमएएचची बॅटरी; 'हा' वॉटरप्रूफ फोन झाला आणखी स्वस्त!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 17:01 IST

Motorola Edge 50: नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अंडरवॉटर प्रोटेक्शनसह गेल्या वर्षी लॉन्च झालेला मोटोरोला एज ५० आता ग्राहकांसाठी एक मोठी सवलत घेऊन आला आहे. या प्रीमियम फोनच्या किमतीत तब्बल ₹६,००० रुपयांची कपात करण्यात आली.

मोटोरोला एज ५० च्या ८ जीबी रॅम, २५६ जीबी स्टोरेज (पीक फज कलर व्हेरिएंट) लॉन्चिंगच्या वेळी  ₹२७ हजार ९९९ किमतीत उपलब्ध होता. आता हा फोन फ्लिपकार्टवर ₹२१ हजार ९९९ मध्ये विकत घेता येत आहे. याशिवाय, कंपनी या फोनच्या खरेदीवर ५ टक्के कॅशबॅक देखील देत आहे. जुना फोन एक्स्चेंज केल्यास, या फोनची किंमत आणखी कमी होऊ शकते. परंतु, एक्स्चेंज किंमत जुन्या फोनची स्थिती आणि कंपनीच्या एक्स्चेंज पॉलिसीवर अवलंबून असेल.

या फोनमध्ये ६.६७ इंच १.५ के पीओएलईडी एंडलेस एज डिस्प्ले देत आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट १२०Hz आहे. डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी, कंपनी या फोनवर गोरिल्ला ग्लास ५ देत आहे. हा फोन ८ जीबी एलपीडीडीआर४एक्स रॅम आणि २५६ जीबी यूएफएस २.२ स्टोरेजसह येतो. हा फोन स्नॅपड्रॅगन ७एस जेन १ चिपसेटने चालवला जातो. 

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये तीन कॅमेरे देण्यात आले, यामध्ये ५० मेगापिक्सेलचा मुख्य लेन्स, १३ मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड-अँगल लेन्स आणि १० मेगापिक्सेलचा टेलिफोटो कॅमेरा समाविष्ट आहे. सेल्फीसाठी, कंपनी ३२ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. फोनमध्ये ५००० एमएएच बॅटरी आहे, जी ६८ वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हे १५ वॅट वायरलेस चार्जिंगला देखील सपोर्ट करते. यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे. फोन आयपी ६८ डस्ट आणि वॉटर रेझिस्टंट आहे. हा अँड्रॉइड १४ वर चालतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Motorola Edge 50 price slashed: Waterproof phone with great specs!

Web Summary : Motorola Edge 50 gets a ₹6,000 price cut. Featuring a 6.67-inch display, Snapdragon 7s Gen 1, 8GB RAM, 256GB storage, 50MP camera, and 5000mAh battery, this waterproof phone is now more affordable.
टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनMotorolaमोटोरोलाFlipkartफ्लिपकार्ट