शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

ALERT! धोक्याची घंटा! तुमच्या परवानगीविना आपोआप इंस्टॉल होत आहेत काही अ‍ॅप्स 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2021 17:11 IST

Dangerous Android Apps: काही अँड्रॉइड अ‍ॅप्स युजर्सच्या कोणत्याही परवानगीविना फोनमध्ये इन्स्टॉल होत आहेत. हे अ‍ॅप्स जाहिरातींमधून Google Play च्या नकळत इन्स्टॉल केले जात आहेत.

धोकादायक अ‍ॅप्सच्या अनेक बातम्या अधून-मधून येत असतात. हे अ‍ॅप्स युजर्स स्वतःहून इन्स्टॉल करतात. परंतु आता अशा काही अँड्रॉइड अ‍ॅप्सची माहिती समोर आली आहे, जे कथितरित्या युजर्सच्या परवानगीविना स्मार्टफोनमध्ये डाउनलोड होत आहेत. Reddit वर अशा अनेक युजर्सनी अशा अ‍ॅप्सचा सामना केल्याची माहिती दिली आहे. यातील एक अँड्रॉइड अ‍ॅप गुगल प्ले स्टोरवर लिस्ट झाल्याचे देखील आढळले आहे.  

हा अ‍ॅप परवानगीविना आपोआप होत आहे डाउनलोड 

‘वेदर होम-लाईव्ह रडार अलर्ट अँड विजेट’ हा अ‍ॅप गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध आहे आणि ऑटोमॅटिक डाउनलोड होत आहे. रेडीटवर ज्या जाहिरातीमुळे अ‍ॅप डाउनलोड होत आहे त्यांचे काही स्क्रीनशॉट देखील देण्यात आले आहेत. जाहिरातीमधून ऑप्ट-आउट करून सुद्धा बॅकग्राउंडमध्ये अ‍ॅप डाउनलोड झाला आहे.  

रेडिट पोस्टनुसार, ही टेक्नॉलॉजी डीएसपी डिजिटल टर्बाइनची आहे, ज्यांनी गुगल प्लेच्या नकळत अ‍ॅप इंस्टॉल करण्याची एक पद्धत शोधली आहे. अशा अ‍ॅप्स पासून सुरक्षित राहण्यासाठी अ‍ॅप्लिकेशन डाउनलोड करण्याआधी रिव्यूज वाचणे आवश्यक आहे. तसेच डेव्हलपरची माहिती मिळवावी आणि काही चुकीचे आढळल्यास गुगल प्ले ला ती माहिती रिपोर्ट करावी.  

टॅग्स :Androidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञानgoogleगुगल