शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

xxxx०००००९... ४४ हजार माेजून घेतला माेबाईल क्रमांक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2023 06:42 IST

हाैसेखातर लाेक कीहीही करायला तयार असतात. असे लाेक वाट्टेल तेवढे पैसेही खर्च करायला तयार असतात.

चंदीगड :

हाैसेखातर लाेक कीहीही करायला तयार असतात. असे लाेक वाट्टेल तेवढे पैसेही खर्च करायला तयार असतात. हिमाचल प्रदेशात एका व्यक्तीने आवडता माेबाइल क्रमांक मिळविण्यासाठी ४४ हजार ४०० रुपये माेजले. जाेगिंदर सिंग असे त्यांचे नाव आहे. त्यांनी बीएसएनएलचा एक क्रमांक खरेदी केला. त्यातील शेवटचे सहा आकडे ०००००९ असे आहेत.

जाेगिंदर सिंग हे दीर्घ काळापासून आवडता क्रमांक मिळविण्याच्या प्रयत्नात हाेते. असे माेबाइल क्रमांक व्हॅनिटी नंबर म्हणून ओळखले जातात. त्यांना बीएसएनएलच्या व्हॅनिटी नंबरच्या लिलावाच्या याेजनेची माहिती प्राप्त झाल्यानंतर त्यांनी संपर्क केला. बीएसएनएलकडून माेबाइल क्रमांकांचा लिलाव झाला. जाेगिंदरकुमार यांनी त्यात सहभाग घेतला. त्यांनी विजयी बाेली लावून माेबाइल क्रमांक मिळविला. विजयी बाेलीपैकी २३ हजार ४०० रुपये त्यांनी राेख भरले. त्यांची जवळपासच्या गावात चर्चा आहे.नुकतेच दुबईमध्ये झालेल्या लिलावात आवडीचा वाहन क्रमांक खरेदी करण्यासाठी एकाने तब्बल १२२ कोटी रुपये एकाजणाने मोजले होते.