अंतिम सामन्यात सोफियाने स्पेनच्या दोन ग्रँड स्लॅम स्पर्धा विजेत्या गर्बाईन मुगुरूझा हिच्यावर $4-6, 6-2,6-2 असा विजय मिळवला. सोफियाचे हे पहिलेच ग्रँड स्लॅम विजेतेपद मात्र यापेक्षाही या सामन्याचे आगळेवेगळे वैशिष्टय आहे ज्यामुळे टेनिस इतिहासात हा सामना ...
शार्दूल ठाकूरनं अखेरच्या षटकात किवींच्या चार फलंदाजांना बाद करून सामना सुपर ओव्हरमध्ये नेला. त्यात किवींचे 14 धावांचे लक्ष्य टीम इंडियानं पार केले. ...
बीसीसीआयमध्ये सध्याच्या घडीला निवड समिती सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. निवड समितीमध्ये सध्याच्या घडीला दोन पदे रीक्त आहेत. माजी निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद आणि गगन खोडा यांचा कार्यकाळ संपला आहे. ...
भारताचा माजी धडाकेबाज सलामीवीर वीरेंद्र सेहवागने मात्र याबाबत आपले मौन सोडले आहे. धोनी, कोहली आणि रोहितपैकी कोण आहे सर्वोत्तम कर्णधार, यावर सेहवागने आपले स्पष्ट मत व्यक्त केले आहे. ...