शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
4
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
5
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
6
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
7
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
8
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
9
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
10
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
11
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
12
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
13
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
14
मोबाईल फक्त निमित्त! तुमची ऊर्जा गुपचूप चोरणाऱ्या 'या' छुप्या गोष्टी तुम्हाला माहितीय का?
15
दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब
16
बीड कारागृहात राजकीय ड्रामा! वाल्मीक कराड गँगकडून मारहाणीचा आरोप अन् 'त्या' कैद्याचा 'यू-टर्न'
17
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
18
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
19
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
20
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीवरून पडल्याने तरुण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:45 IST

दुचाकीवरून पडल्याने तिघे जखमी सोलापूर : दुचाकीवरून पुण्याकडे जाताना दुचाकीचे टायर फुटल्याने दुचाकीवरील तिघे जखमी झाले आहेत़ विजयालक्ष्मी ...

दुचाकीवरून पडल्याने तिघे जखमी

सोलापूर : दुचाकीवरून पुण्याकडे जाताना दुचाकीचे टायर फुटल्याने दुचाकीवरील तिघे जखमी झाले आहेत़ विजयालक्ष्मी सिद्धाराम शेळके (वय ३२), सिद्धाराम अण्णाराव शेळके (वय ३६), आदित्य सिद्धाराम शेळके (वय ७, रा़ आळंद, गुलबर्गा) अशी जखमी झालेल्या तिघांची नावे आहेत. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची नोंद सिव्हिल चौकीत झाली आहे.

घरगुती वादातून तरुणाला मारहाण

सोलापूर : घरगुती वादातून तरुणाला दगडाने मारहाण केल्यामुळे तरुण जखमी झाला आहे़ बालाजी शिवाजी शिंदे (वय ३३, रा़ मोहोळ) असे जखमी तरुणाचे नाव आहे़ त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़ घटनेची नोंद सिव्हिल चौकीत झाली आहे.

अज्ञात कारणावरून तरुणाचा गळफास घेण्याचा प्रयत्न

सोलापूर : अज्ञात कारणावरून राहत्या घरी तरुणाने ओढणीच्या साहाय्याने गळफास घेण्याचा प्रयत्न केला़ यामुळे त्याला त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़ सुरेश निरंजन मस्के (वय २६, रा. अरपत नगर, एमआयडीसी) असे जखमीचे नाव आहे. घटनेची नोंद सिव्हिल चौकीत झाली आहे.

दुचाकीने धडक दिल्याने वृद्ध जखमी

सोलापूर : अज्ञात दुचाकीने धडक दिल्याने वृद्ध जखमी झाला आहे़ नरसिंग तिमय्या म्हेत्रे (वय ६२, रा़ उपलप वस्ती, रामवाडी) असे जखमी झालेल्या वृद्धाचे नाव आहे़ त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़ घटनेची नोंद सिव्हिल चौकीत झाली आहे़