शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
3
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
4
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
5
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
6
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
7
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
8
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
9
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
10
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
12
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
13
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
14
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
15
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
16
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
17
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
18
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
20
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहिता संपल्यानंतर विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समिती बरखास्त करू : अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 21:18 IST

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती बरखास्त करुन त्याठिकाणी नवीन समिती नेमण्यात येईल असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

माजी नगरसेवक आदित्य फत्तेपुरकर यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  प्रमुख मंडळींची बैठक घेतली होती. यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, माजी आमदार दीपक साळुंखे, माजी नगरसेवक आदित्य फत्तेपुरकर, आ. संजय शिंदे, भगिरथ भालके, लतीब तांबोळी, यवुराज पाटील, सुधीर भोसले उपस्थित होते.

या बैठकीनंतर ह.भ.प. राजेंद्र महाराज मोरे यांनी श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समिती भाजप प्रणित आहे. ही समिती बरखास्त करावी अशी मागणी केली. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले या मागणीवर आचारसंहिता संपल्यानंतर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. 

त्याचबरोबर मंदिर समितीबाबतचा विषय आज पर्यंत का सांगितला नाही, अशी बातचीत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरpandharpur-acपंढरपूरAjit Pawarअजित पवारPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर