शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
2
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
3
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
4
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
5
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
6
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
7
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
8
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
9
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
10
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
11
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
12
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
13
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
14
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
15
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
16
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
17
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
18
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
19
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
20
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

नवले क्लिनिकच्या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:45 IST

सोलापूर : नवले स्पीच व हिअरिंग क्लिनिकतर्फे जागतिक अपंग दिनानिमित्त बहिरेपणावरील उपचार व निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ...

सोलापूर : नवले स्पीच व हिअरिंग क्लिनिकतर्फे जागतिक अपंग दिनानिमित्त बहिरेपणावरील उपचार व निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी शिबिराच्या पहिल्या दिवशी या उपक्रमास सोलापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

दत्त चौकातील समर्थ रामदास संकुलातील पहिल्या मजल्यावर असलेल्या सिग्निया क्लिनिकमध्ये हे शिबिर घेण्यात येत आहे. गुरुवारी सकाळी १० वाजता या शिबिराचे उद्‌घाटन झाले. ऑडिओलॉजिस्ट रविशंकर नवले यांनी रुग्णांची तपासणी केली. शनिवार, पाच डिसेंबरपर्यंत हे शिबिर चालणार असून, दररोज सकाळी १० ते सायंकाळी सात यादरम्यन रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. नवीन श्रवणयंत्र खरेदीवर तसेच जुन्या श्रवणयंत्रांच्या एक्स्चेंज व अपग्रेडवर आकर्षक सवलती व ऑफर्स देण्यात येणार आहेत. लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सवलती आहेत. सुलभ हप्त्याने श्रवणयंत्र मिळण्याची सोय, ० टक्के प्रोसेसिंग फी, ० टक्के व्याजदर, अर्थसहाय्य उपलब्ध. चेक, कार्ड व डिजिटल पेमेंटची सोय असणार आहे. (वा.प्र.)

---------------