शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

लिपिकास लुटणार्‍या सहा जणांना अटक

By admin | Updated: May 14, 2014 01:20 IST

सोलापूर : लिपिकास अडवून लाथाबुक्क्याने मारहाण करून रोकड, कपडे, हँडसेट व कागदपत्रांची बॅग पळवून नेणार्‍या सहा तरुणांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.

 

सोलापूर : लोकसभा निवडणुकीची ड्युटी संपवून मध्यरात्री घराकडे परतणार्‍या महापालिकेतील लिपिकास अडवून लाथाबुक्क्याने मारहाण करून रोकड, कपडे, हँडसेट व कागदपत्रांची बॅग पळवून नेणार्‍या सहा तरुणांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. काल्या उर्फ प्रेम बासू पवार, अमर विष्णू राठोड, जीवन जनार्दन लवटे, आबा मुरलीधर डोलारे, विकास नामदेव चव्हाण, पृथ्वी तानाजी राठोड (सर्व रा. कमलानगर, सोलापूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. अरविंद कुलकर्णी (वय ५२, रा. सोनामातानगर, नवीन आरटीओ कार्यालयाजवळ, सोलापूर) यांनी याबाबत विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. १८ एप्रिल रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता ते निवडणुकीचे कामकाज संपवून पायी चालत घराकडे निघाले होते. ज्ञानसंपदा शाळेसमोर सहा तरुणांनी त्यांना अडवून मारहाण करून बॅग पळविली होती. या जबरी चोरीचा तपास करताना गुन्हे शाखेच्या पथकाला १२ मे रोजी नेहरूनगर बसथांब्यावर काल्या उर्फ प्रेम हाताशी लागला. त्याच्याकडे चौकशी केल्यावर सहा जणांनी मिळून हा गुन्हा केल्याची कबुली त्याने दिली.