शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील बालकांसाठी अन्नछत्रात पल्स पोलिओ लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:47 IST

चपळगाव : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरणाचा शुभारंभ न्यासाच्या परिसरात रविवारी न्यासाचे प्रमुख कार्यकारी ...

चपळगाव : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरणाचा शुभारंभ न्यासाच्या परिसरात रविवारी न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आला.

श्रींच्या दर्शनाकरिता येणाऱ्या भाविकांच्या लहान मुलांनी व न्यासाच्या आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांच्या पाल्यांनी या लसीकरणाचा लाभ घ्यावा यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. शेकडो बालकांना पल्स पोलिओचा डोज देण्यात आला. या उपक्रमास अक्कलकोट येथील सी. बी. खेडगी महाविद्यालयाचे एन.सी.सी. विद्यार्थी परिश्रम घेत आहेत. अन्नछत्र मंडळाचे संस्थापक जन्मेंजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हा उप‌क्रम राबवण्यात आला.

यावेळी डॉ. सतीश बिराजदार, शंकरराव कुंभार, एल. सी.चिंचुरे, डी. व्ही. चव्हाण, संतोष भोसले, मेजर श्रीकांत मोरे, प्रवीण घाडगे, नितीन शिंदे , प्रशांत साठे, अतिश पवार, अमोल रजपूत, एस.के.स्वामी, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, प्रथमेश पवार, बलभीम पवार यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण उपस्थित होते.

-----