लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
पंढरपूर, सोलापुरातून मोटरसायकल पळवणारे दोघेजण पोलिसांच्या ताब्यात  - Marathi News | Pandharpur, two people who were running motorcycles from Solapur are in police custody | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पंढरपूर, सोलापुरातून मोटरसायकल पळवणारे दोघेजण पोलिसांच्या ताब्यात 

पंढरपूर शहरात संशयित दोघे मोटरसायकलची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली ...

Solapur: नाशिक, अहमदनगरचा कांदा २४०० रुपयांनी शासन घेणार; सोलापूर बाजार समितीमध्ये सध्या २७०० रुपये दर - Marathi News | Solapur: Onion of Nashik, Ahmednagar will rule at Rs 2400; Currently in Solapur Bazar Samiti the rate is Rs.2700 | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नाशिक, नगरचा कांदा २४०० रुपयांनी शासन घेणार; सोलापूरमध्ये सध्या २७०० रुपये दर

Solapur Onion Price: ...

गाय, बैलांचा बाजार बंद, आंतरजिल्हा वाहतूकीवरही निर्बंध; लम्पी आजार वाढत असल्याने सीईओंचा निर्णय - Marathi News | Closure of cow, bullock markets, restrictions on inter-district traffic too; CEOs' decision as lumpy disease grows | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :गाय, बैलांचा बाजार बंद, आंतरजिल्हा वाहतूकीवरही निर्बंध; लम्पी आजार वाढत असल्याने सीईओंचा निर्णय

सोलापूर जिल्ह्यामध्ये लम्पी या आजाराचा प्रादुर्भाव वाढत आहे. मृत जनावरांमध्ये 60 टक्के ही वासरे आहेत. ...

दारू प्यायल्यानंतर पळशीत एकाचा मृत्यू; विषारी दारूच्या विरोधात नातेवाईकांसह ग्रामस्थ आक्रमक - Marathi News | Death of one in Palashi after drinking alcohol; Villagers Aggressive with Relatives Against Poisonous Liquor | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दारू प्यायल्यानंतर पळशीत एकाचा मृत्यू; विषारी दारूच्या विरोधात नातेवाईकांसह ग्रामस्थ आक्रमक

पंढरपूर तालुक्यातील पळशी गावातील सोमनाथ माने या तरुणाचा तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. यानंतर माने यांच्या नातेवाईकांनी विषारी दारू पिऊन मृत्यू झाल्याचा आरोप केला.  ...

कल्याण, नागपूर, होटगी, कोपरगाव अन् कान्हेगाव स्थानकावर आता नव्या गाडयांना थांबा; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Stop the new trains at Kalyan, Nagpur, Hotgi, Kopargaon and Kanhegaon stations; Know in detail | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कल्याण, नागपूर, होटगी, कोपरगाव अन् कान्हेगाव स्थानकावर आता नव्या गाडयांना थांबा; जाणून घ्या सविस्तर

नागपूर स्टेशनवर यशवंतपूर- दिल्ली सराय रोहिला दुरांतो एक्स्प्रेस, दिल्ली सराय रोहिल्ला- यशवंतपूर दुरांतो एक्स्प्रेसला थांबा देण्यात आला आहे. ...

बापरे... चक्क नागपंचमीच्या दिवशीच ग्रामीण पोलीस मुख्यालयात निघाला साप - Marathi News | on the very day of nag panchami a snake went to the rural police headquarters | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बापरे... चक्क नागपंचमीच्या दिवशीच ग्रामीण पोलीस मुख्यालयात निघाला साप

सर्प पकडताच व तो आढळलेला सर्प बिनविषारी असल्याचे समजताच तेथील कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यांचा जीव भांड्यात पडला. ...

चोरीला गेलेले १८ लाखांचे दागिने अन् मोबाईल केले प्रवाशांना परत, सोलापूर लोहमार्ग पोलिसांची कामगिरी - Marathi News | Stolen jewelery worth 18 lakhs and mobiles returned to passengers, action of Solapur railway police | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :चोरीला गेलेले १८ लाखांचे दागिने अन् मोबाईल केले प्रवाशांना परत, सोलापूर लोहमार्ग पोलिसांची कामगिरी

गुंगीचे औषध देऊन लुटणारी टोळी गजाआड ...

भाजप खासदारासमक्ष निवडणूक प्रमुखाला मारली चापट, सोलापुरातील प्रकार - Marathi News | Election chief slapped in front of BJP MP, type in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भाजप खासदारासमक्ष निवडणूक प्रमुखाला मारली चापट, सोलापुरातील प्रकार

नागपंचमीनिमित्त सोलापुरातील नाभिक समाजाने चिमटेश्वर महाराजांची रथयात्रा काढली. ...

कर्नाटकातील फुलांनी सजली ‘योगसमाधी’; सिध्देश्वर मंदीरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी - Marathi News | yoga samadhi decoration with flowers from karnataka devotees crowd at siddheshwar temple | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कर्नाटकातील फुलांनी सजली ‘योगसमाधी’; सिध्देश्वर मंदीरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी

सकाळपासूनच दर्शनासाठी हजारो भाविकांची मंदिरात गर्दी झाली आहे.  ...