वरवडे गावातील विकासकामांची घौडदौडवरवडे गावातील विकासकामांची घौडदौडकुलदैवत - खंडोबा (फोटो )सरपंच- सौ. शोभा घाडगे (फोटो)उपसरपंच- र्शी. नागन्नाथ पाटीलवरवडे (प्रतिनिधी) - व्यक्तिगत सुखापेक्षा सार्वजनिक सुखाला महत्त्व देणारी माणसं कर्तृत्ववान मोठी असतात ...
सोलापूर : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा सोलापूरच्या वतीने दि. 26 ते 28 फेब्रुवारी रोजी अँम्फी थिएटर येथे होणार्या राज्यस्तरीय सुशील करंडक स्पर्धेत एकांकिका पाहून समीक्षा लेखन करण्याची स्पर्धा प्रथमच आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती सोलापूर श ...
सोलापूर : लहान-मोठी मंडऴे़़ एक ीक डे डॉल्बीचा दणदणाट आणि दुसरीकडे पारंपरिक वाद्यांवर लेझीम, झांज खेळाचे सादरीकरण़़़ काही तरुण मंडळांकडून चित्तथरारक प्रात्यक्षिक़े़़़ अलोट गर्दीतून ‘जय शिवाजी़़़ जय भवानी’चा जयजयकार करीत शिवजयंतीचा मिरवणुकीने समारोप झ ...
सोलापूर : बाळे येथे नागेश करजगी किड्स स्कूलचे पहिले वार्षिक स्नेहसंमेलन थाटात पार पडल़े यावेळी विद्यार्थ्यांच्या कलागुणदर्शनाचा कार्यक्रम पार पडला़ ...
साडे : गेल्या चार वर्षांपासून पाऊस नसल्याने साडे परिसरातील फळबागा पाण्याअभावी जळू लागल्या असून या भागात मोठय़ा प्रमाणात आंबा, केळी, द्राक्षे, लिंबोणी व चिक्कूच्या बागा आहेत. पाण्याअभावी ही सर्वच पिके जळू लागली आहेत. ...