शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

नवविवाहितेची आत्महत्या

By admin | Updated: May 27, 2014 01:08 IST

तिघांवर गुन्हा पती, सासू, सासरा फरार : फलटण पोलीस घेताहेत आरोपींचा शोध

सोलापूर : सासरच्या सततच्या छळास कंटाळून उषा उर्फ पूर्णा शाहूराज काटकर (रा. गौरीशंकर अपार्टमेंट, फलटण, माहेर-सोलापूर) हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी फलटण पोलिसांनी पतीसह तिघांवर गुन्हा नोंदवला आहे. उषा हिचा विवाह २१ डिसेंबर २०१२ मध्ये शाहूराज मोहनराव काटकर याच्याशी झाला होता. लग्नात मानपान केला नाही. योग्य हुंडा दिला नाही आणि याबरोबर माहेरहून ३ लाख रुपये आणले नाही म्हणून पती शाहूराज, सासरा मोहनराव आणि सासू नीता या तिघांनी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू केला. वेळप्रसंगी तिला उपासीपोटी ठेवण्याचे क्रूरकृत्यही आरोपींनी केले. या छळास कंटाळून तिने १८ मे रोजी फलटण येथील राहत्या घरी आत्महत्या केली. दरम्यान, शशिकला दिलीप शिंदे (रा. लक्ष्मीपेठ, विद्युत नगर, सोलापूर) यांनी तिघांवर फलटण पोलिसांमध्ये रीतसर फिर्याद नोंदवली. तपास सपोनि मयूर वैरागकर करीत आहेत. पोलिसांवर दबाव घटना घडल्यापासून तिघा आरोपींनी घरातून पळ काढला आहे. आपणास अटक होऊ नये म्हणून तिघे पोलिसांवर दबाव आणत असल्याचा आरोपी होत आहे.