शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
3
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
4
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
5
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
6
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
7
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
8
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
9
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
10
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
11
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
12
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
13
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
14
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
15
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
16
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
17
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
18
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
19
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
20
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय पक्षीदिन ; वन्यजीव छायाचित्रकारांकडून सोलापूरचे पक्षीवैभव कॅमेºयात कैद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 10:59 IST

यशवंत सादूल  सोलापूर : राष्ट्रीय पक्षी दिनाचे औचित्य साधून सोलापूरचे पक्षीजीवन कॅमेºयात कैद करण्यासाठी राष्टÑीय पातळीवरील वन्यजीव छायाचित्रकार येथे ...

ठळक मुद्देसोलापूर शिवारात २०० ते २५० प्रजातींच्या पक्षांचे दर्शन सोलापुरात स्पॉटेड इगल, रेड नेक फाल्कनच्या जोडीच्या चित्रणाने ते तृप्तसोलापूरच्या गवताळ माळरानावर शिकारी पक्षांचे चित्रण

यशवंत सादूल सोलापूर : राष्ट्रीय पक्षी दिनाचे औचित्य साधून सोलापूरचे पक्षीजीवन कॅमेºयात कैद करण्यासाठी राष्टÑीय पातळीवरील वन्यजीव छायाचित्रकार येथे दाखल झाले असून, ते परिसरातील पक्षी आपल्या कॅमेºयात टिपत आहेत. 

 सोलापूरच्या शिवारात विविध प्रकारचे पक्षी विहार करतात, शिवाय फ्लेमिंगोसारखा पक्षी खास पाहुणा म्हणून येथे येतो. या पक्षांचे देशातील पक्षी निरीक्षकांना आणि छायाचित्रकारांना मोठे आकर्षण आहे. या आकर्षणामुळे राष्टÑीय दर्जाचे छायाचित्रकार येथे येऊन छायाचित्रण करीत आहेत. प्रस्तुत प्रतिनिधीने या छायाचित्रकारांबद्दल जाणून घेतले. त्यावर दृष्टिक्षेप.

रामप्पा अनंतमूर्ती : बंगळुरुमध्ये एलआयसी विकास अधिकारी असून भारतातील अनेक अभयारण्यामध्ये त्यांनी पक्षी चित्रण केले आहे़ त्यांच्यामते सोलापूर शिवारातील गवताळ माळरान, तलाव, स्वच्छ व सुंदर आहे़ येथील बारहेड गीज व व्हाईट क्रेनचे उत्तम छायाचित्रण त्यांनी केले.

दिनेशसिंग : यांनी रेडनेक फाल्कनचे दुर्मिळ चित्रण केले असून माळढोकचे दर्शन दुर्मिळ होत चालल्याची खंत त्यांना वाटते़ त्यांच्यामते गवताळ माळरान हे सोलापूरचे वैभव आहे.

डॉ़ प्रदीप राव यांंनी देश-परदेशातील अनेक अभयारण्यात वन्यजीव चित्रण केले आहे़ ते गवताळ भागातील शिकारी पक्षांचे चित्रण करण्यासाठी सोलापुरात आले आहेत़ येथील भटकंतीत मेल क्रिस्टल हा सुंदर पक्षी त्यांनी टिपला आहे.

हुसेन लतीफ : सोलापुरात प्रथमच वन्यजीव चित्रण करण्यासाठी आले. सोलापुरात स्पॉटेड इगल, रेड नेक फाल्कनच्या जोडीच्या चित्रणाने ते तृप्त झाले आहेत.

जतीन चवळे (हैदराबाद): सोलापूरच्या गवताळ माळरानावर शिकारी पक्षांचे चित्रण केल्यानंतर त्यांना मनस्वी आनंद झाला़ ---------------ब्रिटिशकालीन गॅझेटियरमध्ये आढळते नोंदसोलापूर शिवारात २०० ते २५० प्रजातींच्या पक्षांचे दर्शन घडते़ त्यातील २५ ते ३० दुर्मिळ पक्षी आहेत. सोलापूरच्या पक्षी वैभवाचे ब्रिटिशकालीन गॅझेटियरमध्ये पक्षांसाठी समृद्ध परिसर अशा नोंदी आढळतात़ येथील पक्षी वैभवाची माहिती वन्यजीव छायाचित्रकार डॉ़ व्यंकटेश मेतन यांच्या मार्फत जगभर गेल्याने पक्षीमित्र येथे हजेरी लावतात हे शुभ संकेत आहेत़ 

टॅग्स :Solapurसोलापूरbirds sanctuaryपक्षी अभयारण्य