शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
3
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
4
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
5
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
6
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
7
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
8
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
9
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
10
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
11
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
12
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
13
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
14
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
15
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
16
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
17
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
18
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
19
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
20
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
Daily Top 2Weekly Top 5

महेश कोठे यांची शिवसेनेतून हकालपट्टी; बंडखोरी केल्याचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 13:17 IST

कोठे गटाचे अनेक नगरसेवक युतीच्या प्रचारात सक्रिय; उध्दव ठाकरे यांच्या सभेपूर्वी निर्णय

ठळक मुद्देशिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी कोठे गट फोडण्याच्या हालचाली तीव्र केल्या सेनेचा निर्णय मान्य नसल्याने महेश कोठे यांनी बंडखोरी करुन  उमेदवारी कायम ठेवलीकोठे गटाचे अनेक नगरसेवक भाजप आणि शिवसेनेच्या प्रचारात सक्रिय

सोलापूर - शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून बंडखोरी करणारे महापालिकेतील विरोधी पक्षनेते महेश कोठे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी कोठे गट फोडण्याच्या हालचाली तीव्र केल्या असून अनेक नगरसेवक कोठे यांची साथ सोडण्याच्या तयारी असल्याचे वृत्त आहे.

शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून महेश कोठे आणि माजी आमदार दिलीप माने इच्छूक होते. शिवसेना  जिल्हा संपर्क प्रमुख तानाजी सावंत यांनी दिलीप माने यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनीही माने यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. दिलीप माने यांच्या प्रचारासाठी सोलापुरात जाहीर सभा घेण्याची तयारी दाखविली. १४ आॅक्टोबर रोजी उध्दव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. सेनेचा निर्णय मान्य नसल्याने महेश कोठे यांनी बंडखोरी करुन  उमेदवारी कायम ठेवली. उध्दव ठाकरे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने महेश कोठे यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला.

महापालिकेत शिवसेनेचे २१ नगरसेवक आहेत. यातील १९ नगरसेवक आपल्यासोबत असल्याचा दावा महेश कोठे यांनी केला होता. स्वतंत्र गट निर्मितीसाठी विभागीय आयुक्तांना पत्र दिले होते. परंतु, यातील अनेक नगरसेवक दिलीप माने यांच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत. कोठे गटाचे काही नगरसेवक दिलीप माने यांच्यासह पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या संपर्कात आहेत. कोठे गटाचे अनेक नगरसेवक भाजप आणि शिवसेनेच्या प्रचारात सक्रिय झाल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हा सह संपर्कप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील यांनी लोकमतशी बोलताना दिली. 

टॅग्स :SolapurसोलापूरShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारणvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक