शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
2
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
3
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
4
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
5
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
6
उमर खालिदला दिलासा नाहीच, जामीन याचिका फेटाळली; दिल्ली कोर्टाने फटकारले, नेमके काय घडले?
7
"सायोनी घोष यांचं शीर...!"; भाजप नेत्याचं वादग्रस्त विधान, केली १ कोटींची घोषणा; पक्ष म्हणाला- त्यांचे वैयक्तिक विचार 
8
बारसू, पूर्णगड, सिंधुदुर्गात अणुऊर्जा प्रकल्प होणार; CM फडणवीसांच्या उपस्थितीत सामंजस्य करार
9
Payal Kapadia : नेत्रदीपक भरारी! पायल कपाडिया यांनी रचला इतिहास; कान्सच्या 'क्रिटिक्स वीक' ज्युरी अध्यक्षपदी निवड
10
“आर्थिक मंदीचं वादळ येतंय, खूप कठीण काळ, मोठा फटका बसेल”; राहुल गांधींनी व्यक्त केली भीती
11
NEET Exam Paper Leak : ना कागद, ना मोबाईल! मनीषा मांढरेची पेपर फोडण्यासाठी 'चलाखी', तपास यंत्रणाही अवाक्; पुरावा शोधायचा कसा?
12
VIDEO: "क्या मिडल स्टम्प उडाया बे..."! रोहित शर्माच्या इडन गार्डन्समधील मजेशीर कृतीमुळे हशा
13
वांद्रे रेल्वे रुळांलगतची ४-५ मजली घरं पाडली, तोडक कारवाईने गदारोळ; ब्रिज बंद ठेवल्याने प्रवाशांची कोंडी
14
डोळ्यात पाणी आणि गावात स्मशानशांतता! पालघरमध्ये एकाच वेळी १२ जणांवर अंत्यसंस्कार, एक चूक महागात पडली
15
ईशान किशनने ‘व्हिसल पोडू’ सेलिब्रेशनसह MS धोनीच्या चाहत्यांना डिवचलं; अश्विन म्हणाला, मनावर घेऊ नका!
16
वसई न्यायालयातून दुहेरी हत्येचा आरोपी फरार; नालासोपारा पोलिसांच्या १५ वर्षांच्या मेहनतीवर पाणी
17
'विजय' बनून इम्रानने तरुणीला जाळ्यात ओढले; बिहारला नेऊन निकाह, विवाहाच्या ७ वर्षानंतर गुन्हा दाखल
18
Motegaonkar NEET Paper Leak: शिवराज मोटेगावकरच्या मोबाईलमध्येच मिळाला नीट पेपरफुटीचा सर्वात मोठा पुरावा, एका मेसेजने अडकला
19
Ebola Virus : धोका वाढला! इबोला व्हायरसचा वेगाने प्रसार; ५०० रुग्ण, १३० जणांचा मृत्यू; WHO कडून अलर्ट जारी
20
चहूबाजूंनी संकटांनी घेरलंय? खचून जाण्यापूर्वी प्रेमानंद महाराजांचे 'हे' ६ गुरुमंत्र नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या मतदारवाढीच्या चमत्काराचा मी शोध घेतो; अरूण लाड यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 17:55 IST

अरुण लाड : महाआघाडीतील नेत्यांशी साधला संवाद

सोलापूर : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीपूर्वी पुण्यातील पदवीधर मतदारांची संख्या ५७ हजार होती. निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या नेत्यांनी ही संख्या १ लाख ३४ हजारावर नेऊन ठेवली. भाजपच्या लोकांनी हा चमत्कार कसा साधला याचा शोध घेतोय, असे पुणे विभागीय पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरुण लाड यांनी  सांगितले.

येथील राष्ट्रवादी भवनमध्ये आमदार लाड यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आमदार संजय शिंदे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष संतोष पवार, युवक अध्यक्ष जुबेर बागवान, विलास लोकरे आदी उपस्थित होते. लाड म्हणाले, भाजपच्या लोकांनी मतदार वाढविले मात्र त्याचा त्यांना फायदा झाला नाही. लोक त्यांच्या विरोधात आहेत हे या निवडणुकीतून लक्षात आले. चंद्रकांत पाटील यांनी आमदार असताना पदवीधरांसाठी एकही काम केले नाही. महाआघाडी एकत्र आल्याने आमचा विजय झाला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाआघाडीच्या नेत्यांनी आघाडी टिकवली पाहिजे. मोदी सरकार देशाला नेस्तानाबूत करीत आहे. आमच्या हक्काची शेती काढून अदानी-अंबानीला द्यायचे चालले आहे. हे सगळे धोकादायक आहे. सगळा देश अस्वस्थ आहे. महाआघाडीचे लोक वेगळे लढले तर भाजप निवडून येईल, असेही लाड म्हणाले.

लॉकडाऊनमध्ये वीज वापरली ना...

लॉकडाऊनमधील वीजबिल माफीबाबत आमदार लाड म्हणाले, याबद्दल आम्ही काय बोलणार नाही. लॉकडाऊन झाला तरी या काळात लोकांनी वीज वापरली. शासनाने काही सवलती दिल्या पाहिजेत. आमदार संजय शिंदे यांनीही यावेळी शासनाने वीजबिलांबाबत जाहीर केलेल्या सवलतींची माहिती दिली.

लोकांसाठी काम करा : आडम

आमदार लाड यांनी रविवारी महाआघाडीतील काँग्रेस, शिवसेना नेत्यांशी संवाद साधला. माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी या बैठकीत सहभागी होऊन लाड यांचा सत्कार केला. राष्ट्रवादीत रमलेल्या लाड यांनी लोकांसाठी काम करावे, असा सल्लाही आडम यांनी दिला.

टॅग्स :SolapurसोलापूरArun Ladअरुण लाडBJPभाजपा