शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

हुश्श...पाऊस थांबला; मतदान केंद्रावर लागल्या रांगा

By appasaheb.patil | Updated: October 21, 2019 11:14 IST

दिव्यांग मतदारांसाठी खास पथके; सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाचा पुढाकार

ठळक मुद्दे- सोलापूर जिल्ह्यात विधानसभेसाठी मतदान सुरू- सकाळी नऊ वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी कमी- दहा वाजल्यापासून मतदान केंद्रावर रांगाच रांगा

सोलापूर : जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात मतदानाला सोमवारी सकाळी सात वाजल्यापासून सुरूवात झाली मात्र पावसामुळे पहिल्या दोन फक्त ३़५७ टक्केच मतदान नोंदविले गेले. आता पाऊस थांबला असून मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्याचे दिसू लागले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात रात्रीपासूनच पावसाने चांगलाच जोर धरला होता़ सकाळीही पावसाची संततधार सुरूच होती़ सात वाजता मतदानाला सुरूवात झाली त्यावेळी मोजकेच लोक छत्री, रेनकोटच्या आधाराने मतदान केंद्र गाठले. त्यामुळे पहिल्या दोन तासात कमी मतदान झाल्याचे सर्वच केंद्रावर दिसून आले़ सकाळी नऊनंतर पावसाची संततधार थांबल्याने लोक घराबाहेर पडू लागले आहेत.

 सकाळी साडेदहाच्या सुमारास शहरातील बहुतांश केंद्रावर मतदारांच्या लांबच्या लांब रांगा दिसून आल्या़ मात्र रात्रभर झालेल्या पावसाने मतदान केंद्रासमोर पाणी साठल्याचे चित्र दिसून आले़ या पाण्यातून वाट काढीत मतदारांनी मतदान केले़ शहरातील बहुतांश मतदान केंद्रात अद्यापही पाणीच पाणी असल्याचेही सांगण्यात आले.

दरम्यान, दिव्यांग मतदारांचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातर्फे खास पथके नेमण्यात आली असून सर्वांना घरोघरी मतदार स्लिपा पोहच करण्यात आले आहेत़ ज्या दिव्यांगानी वाहनांची मागणी केली आहे त्यांना आज घरपोच सेवा दिली जाणार असल्याची माहिती नोडल अधिकारी डॉ़ भिमाशंकर जमादार यांनी दिली.

-----------------------

  • सोलापूर जिल्हयातील मतदार संघ निहाय सकाळी 9 वाजे पर्यंत ची मतदानाची टक्केवारी
  • करमाळा- 6.85%
  • माढा- 3.4%
  • बार्शी- 2.93%
  • मोहोळ- 2.39%
  • सोलापूर शहर उत्तर-2 %
  • सोलापूर शहर मध्य 2.69%
  • अक्कलकोट- 3%
  • सोलापूर उत्तर- 1.15%
  • पंढरपूर  3.19%
  • सांगोला- 5.9%
  • माळशिरस- 3.96%
टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकVotingमतदान