शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पोस्टल मतांची होणार प्रथम मोजणी

By admin | Updated: May 13, 2014 02:15 IST

जिल्हाधिकारी : निवडणूक आयोगाच्या काही नव्या सूचनांची अंमलबजावणी

 

सोलापूर: दोन्ही लोकसभा मतदारसंघातील पोस्टल मतांची प्रथम मोजणी होणार असून, त्यानंतर सर्वच विधानसभा मतदारसंघ निहाय मतमोजणी केली जाईल, असे जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी सांगितले. सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून मतमोजणी संदर्भात अधिकारी व कर्मचार्‍यांचे शेवटचे प्रशिक्षण १५ मे रोजी होणार आहे. शुक्रवार दिनांक १६ मे रोजी सकाळी ८ वाजता पोस्टल मतांची मोजणी केली जाणार आहे. पोस्टल मतमोजणीसाठी प्रत्येक उमेदवाराच्या एका प्रतिनिधीला आतमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. त्यानंतर ईव्हीएम मशिनची मोजणी सुरू होईल असे जिल्हाधिकारी डॉ. गेडाम म्हणाले. एकाचवेळी दोन्ही लोकसभा मतदारसंघातील सर्वच १२ विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी सुरू होईल.

--------------------------------------

मोबाईल वापरावर बंदी ४आयोगाच्या पहिल्या आदेशानुसार निवडणूक निरीक्षकालाच मतमोजणीच्या ठिकाणी मोबाईल वापरण्यास परवानगी होती. सुधारित आदेशानुसार निवडणूक अधिकारी व सहायक निवडणूक अधिकार्‍यांनाही मोबाईल वापरण्यास परवानगी दिली आहे. अन्य कोणालाही मतमोजणी स्थळी मोबाईल वापरता येणार नाही.

-------------------------------

अशी असेल मतमोजणी...

सकाळी ६:३० वाजता ईव्हीएम मशिनच्या स्टाँगरुम उघडणार ४प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी १४ टेबल ४प्रत्येक टेबलला एका उमेदवाराचा एक प्रतिनिधी आतमध्ये असेल ४निवडणूक निरीक्षक प्रत्येक राऊंडच्या दोन मशिनची तपासणी करणार आहेत ४मतमोजणीत चूक आढळली तर मोजणी करणार्‍यावर कारवाई, त्याने मोजणी केलेल्या त्या राऊंडच्या सर्व मशिनची फेरमतमोजणी करण्याच्या नव्या सूचना आयोगाने दिल्या आहेत ४मतमोजणी अधिकार्‍यांनी हस्तलिखित व संगणकीय बेरीज करावयाची आहे ४बेरजा तपासणीसाठी मायक्रो निरीक्षक (बँकांचे अधिकारी) नेमले जाणार आहेत