शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

दाखल्यासाठी नागरिक हैराण

By admin | Updated: May 6, 2014 17:20 IST

सेतूमध्ये अर्जांचे ढिगारे; तपासणी व स‘ांसाठी कर्मचारी नाहीत

सोलापूर: सोलापूर सेतू कार्यालयात तहसीलचे कर्मचारी नसल्याने तसेच सेतूने तयार करुन दिलेल्या दाखल्यावर स‘ा करण्यासाठी उत्तर तहसील कार्यालयात कोणीच नसल्याने विविध प्रकारच्या दाखल्यांच्या अर्जांचे ढिगारे पडले आहेत. दाखल्यासाठी नागरिकांना पुन्हा त्रास सुरू झाला आहे.मागील वर्षी दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर व सोलापूर शहरसाठीच्या सेतूमध्ये विविध प्रकारच्या दाखल्यांवरुन गोंधळ निर्माण झाला होता. अनेक प्रकरणे गहाळ झाली होती तर अनेक प्रकरणांवर अधिकार्‍यांच्या स‘ाच होत नव्हत्या. जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम, निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी महसूलचे अधिक कर्मचारी नियुक्त करुन दाखल्यांचा काही अंशी प्रश्न मार्गी लावला होता. उत्तरचे तहसीलदार अनिल कारंडे लोकसभा मतदानानंतर दोन वेळा रजेवर गेले. नायब तहसीलदार हिरेकेरुर हे ३० एप्रिल रोजी सेवानिवृत्त झाले तर किरण जमदाडे हे दीर्घ रजेवर गेले आहेत. सेतू कार्यालयातील विष्णू लोंढे हे मुलीच्या लग्नासाठी रजेवर, संतोष जाधव हे आजारी रजेवर गेले आहेत. प्रतिज्ञापत्रावर सही करण्यासाठीही एकच कर्मचारी आहे. सेतूमध्ये अर्ज तपासणीला, त्रुटी काढण्यासाठी व तहसीलमध्ये स‘ा करण्यासाठी कोणीच नसल्याने अर्जांचे ढिगारे पडले आहेत.० ३० तारखेनंतरच्या उत्पन्नाच्या (एक वर्षाच्या) दाखल्यावर स‘ा नाहीत० नॉन क्रिमेलियरच्या १६ एप्रिलनंतरच्या दाखल्यांवर स‘ा होईनात० रहिवासीचे १० दिवसांचे दाखले पेंडिंग० तहसीलकडून दाखले पुढे जात नसल्याचे प्रांताधिकार्‍यांकडेही दाखले पडून