शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून सोलापुरातील राष्ट्रीय बँकांच्या वेळापत्रकात बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 12:32 IST

जाणून घ्या कसा असणार आहे बँकांचे वेळापत्रक; तीन सत्रात सुरू राहणार बँका

ठळक मुद्देवेगवेगळ्या व्यवसायाशी संबंधित शाखा, लोकवस्तीचा विचार करून बँकांच्या वेळा ठरविण्यात आल्यारहिवासी क्षेत्रातील बँकांच्या शाखा या खातेदारांसाठी सकाळी ९ ते दुपारी तीन वाजेपर्यंत सुरू राहतीलव्यावसायिक, व्यापारी तसेच मार्केटच्या ठिकाणच्या शाखांची खातेदारांसाठी वेळ ही सकाळी ११ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत राहणार

सोलापूर : केंद्र शासनाने राष्ट्रीय बँकांच्या वेळात बदल केला असून, खातेदारांसाठी तीन सत्रात बँका सुरू राहतील. याची अंमलबजावणी एक नोव्हेंबरपासून होणार असल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक संतोष सोनवणे यांनी दिली. 

वेगवेगळ्या व्यवसायाशी संबंधित शाखा, लोकवस्तीचा विचार करून बँकांच्या वेळा ठरविण्यात आल्या असल्याचे सोनवणे यांनी सांगितले. रहिवासी क्षेत्रातील बँकांच्या शाखा या खातेदारांसाठी सकाळी ९ ते दुपारी तीन वाजेपर्यंत सुरू राहतील. व्यावसायिक, व्यापारी तसेच मार्केटच्या ठिकाणच्या शाखांची खातेदारांसाठी वेळ ही सकाळी ११ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत राहणार आहे. अन्य ठिकाणच्या शाखा व मुख्य कार्यालय सकाळी १० ते सायंकाळी चार वाजेपर्यंत खातेदारांसाठी सुरू राहणार आहे. 

देशभरातील व्यापारी, शेतकरी, सर्वसामान्य ग्राहक, नोकरदार व अन्य प्रकारच्या खातेदारांच्या मागणीचा विचार करुन हा बदल केला असल्याचे सोनवणे यांनी सांगितले. इंडियन बँक असोसिएशनने घेतलेल्या निर्णयाची जिल्ह्यातील सर्व राष्टÑीय बँका व त्यांच्या शाखा पालन करतील असे त्यांनी सांगितले. 

 खातेदारांची अडचण येणार नाही अशा पद्धतीने जेवणासाठी सुट्टीची वेळ ठरविली जाणार आहे. काही बँकांच्या शाखा जेवणाची सुट्टी न घेता सलग बँक सुरू ठेवतात. सकाळी ९ वाजता खातेदारांना सेवा देणाºया शाखेत जेवणासाठी वेळ वेगळी तर ११ वाजता सेवा देणाºया शाखेची जेवणाच्या सुट्टीची वेळ वेगळी राहील. - संतोष सोनवणेव्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक 

टॅग्स :SolapurसोलापूरBanking Sectorबँकिंग क्षेत्रbankबँक