शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी

By admin | Updated: May 3, 2014 14:44 IST

कुर्डूवाडी शहरात महात्मा संत बसवेश्वर यांची जयंती मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली.

कुडरूवाडी : कुर्डूवाडी शहरात महात्मा संत बसवेश्वर यांची जयंती मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध कार्यक्रम, मिरवणूक, महाप्रसाद आदी कार्यक्रम राबविण्यात आले.गांधी चौक येथे बसवेश्वरांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना जिव्हाळा विद्यामंदिराचे संस्थापक शिवराज वायचळ यांच्या हस्ते करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रकांत शेंडे हे होते. यावेळी धन्यकुमार ठोकडे, चंदुलाल मिठारी, उमाकांत गाढवे, अविनाश मिठारी, संतोष शेंडे, सागर कोले, अनिल कोले, राहुल शेटे, विशाल गाढवे, स्वप्नील शेटे, ललू तडकासे, गणेश फल्ले आदींसह वीरशैव समाज मोठय़ा संख्येने उपस्थित होता. यावेळी शिवस्मारक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब गवळी व राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दत्ताजी गवळी यांनीही मूर्तीस पुष्पहार अर्पण केला.बसवेश्वर मंदिर येथे र्शींचा जन्मसोहळा वीरशैव महिला भजनी मंडळाच्या वतीने साजरा करण्यात आला. यावेळी समाजातील अनेक महिला भगिनी उपस्थित होत्या. यानंतर बसवेश्वर महाराजांच्या मूर्तीची भव्य मिरवणूक सवाद्य काढण्यात आली. मिरवणुकीचे उद्घाटन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी समाजातील लहानथोर मंडळी उपस्थित होते.