निवासी मूकबधिर, मतिमंद विद्यालयात दिव्यांग दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:46 IST2020-12-05T04:46:28+5:302020-12-05T04:46:28+5:30

यावेळी संस्थेचे अध्यक्ष राजीव कटेकर, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा केसकर, इनरव्हील पल्सच्या अध्यक्षा विद्या रेपाळ, सदस्य चैताली कवडे, मुख्याध्यापक कवडे, ...

Celebrate Divyang Din at a residential deaf and dumb school | निवासी मूकबधिर, मतिमंद विद्यालयात दिव्यांग दिन साजरा

निवासी मूकबधिर, मतिमंद विद्यालयात दिव्यांग दिन साजरा

यावेळी संस्थेचे अध्यक्ष राजीव कटेकर, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा केसकर, इनरव्हील पल्सच्या अध्यक्षा विद्या रेपाळ, सदस्य चैताली कवडे, मुख्याध्यापक कवडे, मुख्याध्यापिका बडवे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक उपस्थित होते. स्वागत मुख्याध्यापिका बडवे यांनी केले. सूत्रसंचालन बबन पिसाळ यांनी केले तर आभार शिक्षिका खडके यांनी मानले.

Web Title: Celebrate Divyang Din at a residential deaf and dumb school