शहरं
Join us  
Trending Stories
1
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
2
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
4
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
5
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
6
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
7
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
8
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
9
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
10
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
11
नालेसफाईच्या ठेक्यात १५ टक्के लाचेची मागणी; एपीएमसी उपसचिव अडकला एसीबीच्या जाळ्यात
12
महाविद्यालयात किती रिक्त जागा; आज कळणार , अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा २१ मेपासून 
13
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण; याचिकेवर सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार
15
सीबीआयची नागपूर-चंद्रपूरमध्ये झडती
16
‘डीसीजीए’ विमान इंधन स्वीचची  ‘बोईंग’मध्ये करणार चौकशी; पथक लवकरच अमेरिकेत जाऊन तपास करणार
17
भटके कुत्रे : सुप्रीम कोर्टाने आपली जबाबदारी झटकली; मनेका गांधींचा आरोप, पूर्वीचे आदेशच सांगितले
18
राखीव प्रवर्गांबाबतच्या ‘त्या’ निर्णयाला स्थगिती, मंत्रिमंडळाचा निर्णय : महाधिवक्त्यांचे मत घेणार
19
जगातील टॉप-१०० मधून भारतीय कंपन्या हद्दपार; रिलायन्सही या स्थानावर घसरली...
20
मंदिरांमधील सोने सरकार विकणार आहे ? चर्चा आणि अफवांना सरकारने दिला पूर्णविराम 
Daily Top 2Weekly Top 5

करमाळ्याच्या नरभक्षक बिबट्याला अकलूजच्या मोहिते-पाटलांनीच गोळ्या घातल्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 21:56 IST

साेलापूर लाेकमत ब्रेकींग

करमाळा : गेल्या महिनाभरापासून सोलापूर जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यात अखेर यश मिळाले आहे. शुक्रवारी सायंकाळी धवलसिंह मोहिते-पाटील यांनी बारा बोअरच्या रायफलमधून तीन गोळ्या झाडून बिबट्याला जागीच खलास केले.

यानंतर हे वृत्त कळताच दहशतीखाली वावरणाऱ्या नागरिकांंनी नि:श्वास सोडला.या बिबट्याने सोलापूर जिल्ह्यात तीन नरबळी घेतले होते. करमाळा तालुक्यातील वांगी नं. ४ राखुंडे वस्तीवर पांडुरंग राखुंडे यांच्या केळीच्या बागेत बिबट्या आला होता. अकलूज येथील डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील हे बारामतीचे तावरे यांच्यासमवेत या ऑपरेशनमध्ये सहभागी होते.

वांगी येथे बिबट्याला केळीच्या बागेत वेढल्यावर या बिबट्याने धवलसिंह यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र मोहिते-पाटील यांनी १५ फुटावरून नरभक्षक बिबट्यावर बारा बोअरच्या रायफलमधून तीन गोळ्या झाडल्या आणि बिबट्याला ठार केले.

टॅग्स :Solapurसोलापूरleopardबिबट्याleonardo dicaprioलिओनार्डो डिकैप्रियोkarmala-acकरमाळा