शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

घरफोडी करणारा एक जण अटकेत

By admin | Updated: June 24, 2014 01:19 IST

घर फोडून चोरी करणाऱ्यास जेलरोड पोलिसांनी अटक केली

सोलापूर : जोडबसवण्णा चौकातील बाकळे प्रिंटिंग प्रेसच्या पहिल्या मजल्यावरील घर फोडून चोरी करणाऱ्यास जेलरोड पोलिसांनी अटक केली असून, त्याच्या दोन साथीदारांचा शोध सुरू आहे. संतोष संजय कांबळे (वय २२, रा. आडवा नळ, जय मल्हार चौक, सोलापूर) असे अटक केलेल्या संशयित चोरट्याचे नाव आहे. रविवारी रात्री तो मार्कंडेय उद्यानाजवळ संशयास्पद स्थितीत फिरताना आढळला. पोलिसांनी त्याला पकडून चौकशी केल्यावर सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्या पायातील चप्पलकडे लक्ष गेल्यावर पोलिसांचा संशय बळावला. १३ मे रोजी पहाटे आनंद बाकळे (रा. सिद्धार्थ रेसीडेन्सी, रेल्वे लाईन) यांच्या जोडबसवण्णा चौकातील प्रिंटिंग प्रेसमध्ये चोरी झाली होती. चोरट्याने प्रेसच्या इमारतीतील पहिल्या मजल्यावर प्रवेश करून कपाट उचकटून आतील सोन्या-चांदीचे दागिने व रोकड असा ३ लाख ६१ हजारांचा ऐवज चोरून नेला होता. घटनेनंतर पोलिसांनी चोरट्याचा माग काढताना मजल्यावर चपलाचे निशाण आढळले होते. संतोष याच्या पायातील चप्पल या निशाणाशी जुळली. त्यावरून पोलिसांनी खाक्या दाखविल्यावर दोन साथीदारांच्या मदतीने त्याने बाकळे यांचे घर फोडल्याची कबुली दिली.