स्मशानभूमी नसलेले गाव भैरेवाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:41 IST2020-12-05T04:41:18+5:302020-12-05T04:41:18+5:30

--- खराब रस्त्यातून सीमावर्ती भाग गाठावा लागतो बऱ्हाणपूर : पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्याला जोडणाऱ्या अक्कलकोट तालुक्यातील वागदरी-भुरीकवठे रस्त्यावर ...

Bhairewadi, a village without a cemetery | स्मशानभूमी नसलेले गाव भैरेवाडी

स्मशानभूमी नसलेले गाव भैरेवाडी

---

खराब रस्त्यातून सीमावर्ती भाग गाठावा लागतो

बऱ्हाणपूर : पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्याला जोडणाऱ्या अक्कलकोट तालुक्यातील वागदरी-भुरीकवठे रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत. १५ ते २० मीटरच्या अंतरावर मोठ्या प्रमाणात खड्डे असून जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील नागरिकांना प्रवास करताना त्रास सहन करावा लागतो आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी या समस्येकडे लक्ष देऊन डागडुजी करावी अशी मागणी नागरिकातून होत आहे.

Web Title: Bhairewadi, a village without a cemetery