विठ्ठल अभियांत्रिकीत प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन कक्ष सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:46 IST2020-12-05T04:46:37+5:302020-12-05T04:46:37+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रजिस्ट्रेशन व पुढील प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांची धावपळ होऊ नये व अभियांत्रिकी प्रवेशाबाबत विद्यार्थी व पालकांना योग्य ...

Admission Process Guidance Room in Vitthal Engineering started | विठ्ठल अभियांत्रिकीत प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन कक्ष सुरू

विठ्ठल अभियांत्रिकीत प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन कक्ष सुरू

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रजिस्ट्रेशन व पुढील प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांची धावपळ होऊ नये व अभियांत्रिकी प्रवेशाबाबत विद्यार्थी व पालकांना योग्य मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीने या कक्षाची स्थापना केल्याचे स्वेरीचे संस्थापक सचिव प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांनी सांगितले.

यावेळी भगवान वानखेडे, अंजली वानखेडे, प्रेरणा वानखेडे, प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ, प्रा. एम. एम. पवार, डॉ. धनंजय चौधरी, डॉ. सतीश लेंडवे उपस्थित होते. अधिक माहितीसाठी डॉ. धनंजय चौधरी, प्रा. एम. एम. पवार, प्रा. यू. एल. अनुसे, प्रा. मनोज देशमुख यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

----

Web Title: Admission Process Guidance Room in Vitthal Engineering started