नांदगावमध्ये ८४ हजारांची वाळू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:48 IST2020-12-05T04:48:05+5:302020-12-05T04:48:05+5:30

या प्रकरणी धनराज पडवळकर, बाळासाहेब गायकवाड ‘दोघे रा. मोहोळ) यांच्यासह अन्य पाच जणांवर कल्याण भोईटे यांनी फिर्याद ...

84,000 sand seized in Nandgaon | नांदगावमध्ये ८४ हजारांची वाळू जप्त

नांदगावमध्ये ८४ हजारांची वाळू जप्त

या प्रकरणी धनराज पडवळकर, बाळासाहेब गायकवाड ‘दोघे रा. मोहोळ) यांच्यासह अन्य पाच जणांवर कल्याण भोईटे यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलीस नाईक लक्ष्मण राठोड करीत आहेत.

Web Title: 84,000 sand seized in Nandgaon