शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : नवरीचा डान्स पाहून नवरदेव 'कोमात', पाहुण्यांना लागला ४४० व्होल्टचा झटका...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2024 12:59 IST

हा डान्स पाहून नवरदेव आणि त्याच्याकडील पाहुणे 'कोमात' गेले आहेत. आता या डान्समध्ये असं काय आहे हे तुम्हीच बघा.

आजकाल लग्नाचे वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यात काही मजेदार तर काही व्हिडीओ हैराण करणारे असतात. आता कधी नवरीचा डान्स तर कधी नवरदेवाचा डान्स तूफान व्हायरल होतो. असाच एक व्हडिओ सध्या व्हायरल झाला आहे. यात नवरी स्टेजवर एका गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. पण हा डान्स पाहून नवरदेव आणि त्याच्याकडील पाहुणे 'कोमात' गेले आहेत. आता या डान्समध्ये असं काय आहे हे तुम्हीच बघा.

_simple_and_calm नावाच्या इन्स्टा अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. लग्नाचे रितीरिवाज झाल्यावर नवरीने एक स्पेशल डान्स केला. लोक तिच्या कॉन्फिडन्सचं कौतुक करत आहेत. पण या डान्सला डान्स म्हणावं का असा काही लोकांना प्रश्न पडला आहे.

नवरीने ‘सबकी बारातें आई' या गाण्यावर नवरीने डान्स केला. आजकालच्या ट्रेंडनुसार या नवरीनेही डान्स केला. मागे नवरदेव आणि काही पाहुणे आरामात बसले आहेत. नवरदेवाचे हावभाव यात बघण्यासारखे आहेत.

या व्हिडीओला आतापर्यंत ३.५ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. तर लोक यावर भरभरून कमेंट्स करत आहेत. एकाने लिहिलं की, "नवरीचा कॉन्फिडन्स पाहून मला खूप भीती वाटत आहे". तेच दुसऱ्याने लिहिलं की, "हे पाहिल्यावर नवरदेव जिवंत आहे की नाही".

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके