शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

'कालू बेवफा चाय वाला'; आता प्रेमात धोका मिळालेल्यांना इथं मिळणार खास चहा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2020 14:46 IST

kalu bewafa chai wala trending : या चहा विक्रेत्याच्या दुकानात तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या चहाचा आस्वाद घेता येईल. खासकरून प्रेमभंग झालेल्यांसाठी इथे वेगवेगळ्या प्रकारच्या चहा मिळत आहेत.

आनंदात असो किंवा दुःखात कोणत्याही स्थितीत चहाप्रेमींना चहा हवाच असतो. घरातून बाहेर पडल्यानंतर  प्रत्येक कोपऱ्यावर चहाची टपरी किंवा एखादे अमृततुल्य चहाचे दुकान असतेच. आपला चहा खास असावा यासाठी चहाविक्रेते नेहमीच प्रयत्न करत असतात. प्रत्येक विक्रेत्याच्या चहाची एक वेगळी खासियत असते. सोशल मीडियावर सध्या एक आगळा वेगळा चहावावाला व्हायरल होत आहे. हे चहाचं दुकान  ग्वाल्हेरला असल्याचे सांगितले जात आहे.

या चहा विक्रेत्याच्या दुकानात तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या चहाचा आस्वाद घेता येईल. खासकरून प्रेमभंग झालेल्यांसाठी इथे वेगवेगळ्या प्रकारच्या चहा मिळत आहेत. ग्राहकांच्या मनस्थितीचा विचार करता या चहावाल्याने अनोखी शक्कल लढवली आहे.  इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता कालू बेवफा (kalu bewafa chai) चहावाल्याने वेगवेगळ्या प्रकारच्या चहाच्या प्रकाराचा एक तक्ता तयार केला आहे.

जिंकलंस पोरी! आई-वडिलांनी केली लष्करात देशसेवा तर लेक रात्रंदिवस मेहनत करून IAS बनली

चहाच्या प्रकारानुसार किमतीतही बदल दिसून येत आहे. प्रेमात धोका मिळणं चहाची किंमत  ५ रुपये आहे. तर प्रेमी जोडप्याच्या स्पेशल चहाची किंमत  १५ रुपये आहे. नवीनच रिलेशनशिपमध्ये आलेल्या प्रेमींच्या चहाची किंमत १० रुपये आहे. एकटेपणा चहाची किंमत २० रूपये आहे. 

अभिमानास्पद! बीएमसीच्या शाळेतली अन् चाळीतल्या घरात वाढलेली सुवर्णा; आता ‘नासा’ची कर्मचारी

विशेष म्हणजे या चहाच्या दुकानात ऑफरसुद्धा मिळत आहे. कालू बेवफा चहावाल्याच्या दुकानात पत्नीपिडीत म्हणजेच पत्नीच्या त्रासाने ग्रासलेल्यांना मोफत चहा दिला जाणार आहे.  याशिवाय पती पत्नी एकत्र या चहाच्या दुकानात आल्यानंतर या दुकानात डेमोवाली चहा मोफत देण्यात येणार आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेrelationshipरिलेशनशिप