शहरं
Join us  
Trending Stories
1
"निजाम पॅलेसला ये, गप्पा मारू, चहा पिऊ अन् आनंद साजरा करू..."; चंद्रनाथ रथचं अखेरचं बोलणं ठरलं
2
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
3
राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल होऊ शकतो?; घटनात्मक पेच, कायदेतज्ज्ञ सांगतात...
4
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, तामिळनाडूत घोडेबाजार
5
IPL 2026: 'त्या' खेळाडूच्या खराब फिल्डिंगमुळेच पंजाब मॅच हरतोय, रिकी पॉन्टिंगनं कुणाचं नाव घेतलं?
6
पाठलाग, ओव्हरटेक करून कार थांबवली, त्यानंतर..., सुवेंदूंच्या PAच्या हत्येच्या तपासात आतापर्यंत झाले असे खुलासे
7
हार्दिक पांड्या लखनौविरुद्ध खेळला नाही, आता संघासोबत रायपूरला गेला नाही, मुंबई इंडियन्समध्ये फूट?  
8
Chandranath Rath: हवाई दलात सेवा, कॉर्पोरेटमध्ये नोकरी अन् सुवेंदू अधिकारींचे पीए बनले; हत्या झालेले चंद्रनाथ कोण होते?
9
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
10
सावध व्हा! कीटकनाशके आणि प्लास्टिकमुळे प्रजनन क्षमतेत घट; पशू-पक्ष्यांवरही परिणाम
11
भारताच्या शेजारील देशात नेमकं चाललंय काय? कबरींमधून बाहेर काढले जातायेत सांगाडे
12
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
13
'मुन्नाभाई MBBS' मधील अभिनेता १० वर्षापासून बेपत्ता; गर्लफ्रेंडचाही हार्टअटॅकनं मृत्यू, गूढ कायम!
14
हृदयद्रावक! मुलांच्या कस्टडीसाठी लढतेय अभिनेत्री, चौथ्या मुलाच्या कबरीवर जाऊन ढसाढसा रडली
15
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
16
‘एसी’च्या नव्या वेळापत्रकाने लोकलचा हाेताेय खेळखंडोबा; हार्बर मार्गावर ऐन गर्दीच्या वेळी गैरसाेय, प्रवासी संतप्त
17
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
18
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
19
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
20
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
Daily Top 2Weekly Top 5

Video: माकडांनाही आता 'चेंज' हवाय... दुकानातले केळीचे घड सोडून मसालेदार चिप्सवर मारला डल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 17:40 IST

monkey viral video: माकडांचा व्हिडीओ तुफान व्हायरल

monkey viral video: सोशल मीडियावरमाकडांचे व्हिडीओ खूप व्हायरल होतात. माकडांना केळी किती आवडतात हे आपल्या सर्वांना माहिती आहे. पण असे दिसते की आजकाल ते वेगळ्याच गोष्टी करत आहेत. हल्ली माकडांना केळ्यांपेक्षाही मसालेदार आणि तिखट पदार्थ आवडू लागले आहेत असे दिसते आहेत. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या या व्हायरल व्हिडिओमध्ये, एक चतूर माकड चलाख चोरासारखा किराणा दुकानात घुसतो आणि नंतर तो जे करतो ते नेटकऱ्यांना आश्चर्यचकित करणारे आहे. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे माकड ज्या दुकानात चोरी करण्यासाठी आला होता, त्या दुकानाबाहेर केळीचे घड लटकलेले होते, पण माकडाने त्यांच्याकडे पाहिलेही नाही. माकड दुकानात घुसला आणि त्याने चिप्सचे पॅकेट चोरून धूम ठोकली. दुकानाबाहेर उभ्या असलेल्या एका माणसाने ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद केली, जी आता इंटरनेटवर व्हायरल होत आहे. पाहा व्हायरल व्हिडीओ-


सोशल मीडियावर @fun_edit_z_ या अकाउंटवरून हा व्हायरल व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ अडीच लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे आणि हजारो लोकांनी लाईक केला आहे. लोकांनी व्हिडिओवर मजेशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एकाने लिहिले आहे की, माकडाने केळी न चोरता मसालेदार चिप्स चोरले. दुसऱ्याने लिहिले की, माकडे केळी नेहमीच खातो, आज त्याला वेगळं काहीतरी खायचं असणार! याचसारख्या अनेक कमेंट्स यावर दिसत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Monkey prefers spicy chips over bananas in viral video.

Web Summary : A clever monkey bypassed bananas for spicy chips at a store, shocking viewers. The video, capturing the monkey's unusual preference, quickly went viral, sparking humorous reactions online as the monkey chose a change of pace.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलViral Videoव्हायरल व्हिडिओSocial Mediaसोशल मीडियाMonkeyमाकड