शहरं
Join us  
Trending Stories
1
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
2
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
3
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
4
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
5
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
6
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
7
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
8
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
9
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
10
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
11
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
12
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
13
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
14
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
15
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
16
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
17
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
18
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
19
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
Daily Top 2Weekly Top 5

याला म्हणतात 'इंटरनॅशनल बेइज्जती'! रशियन तरुणींना कोणत्या देशाचे तरुण सर्वाधिक आवडतात? पाकिस्तानी ब्लॉगरचा VIDEO पाहून हसू आवरणार नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 20:00 IST

पाकिस्तानी ब्लॉगरचा प्रश्न आणि रशियण मुलीचं भन्नाट उत्तर...!

सोशल मीडियावर सात्याने नवनव्या व्हिडिओजचा भडीमार सुरू असतो. सातत्याने नवनवे व्हिडिओ व्हयरल होत असतात. अनेक वेळा तर, लोक काही तरी नवे करण्याच्या नादात अथवा कुणाची तरी खिल्ली उडवण्याच्या नादात स्वतःचेच हसे करून घेताना दिसतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. यात एका पाकिस्तानी ब्लॉगरने स्वतःचीच 'इंटरनॅशनल बेइज्जती' करून घेतल्याचे दिसत आहे.

पाकिस्तानी ब्लॉगरचा प्रश्न आणि रशियण मुलीचं भन्नाट उत्तर -सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ @AyushBandhe नावाच्या एका अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये, एक पाकिस्तानी ब्लॉगर रशियाच्या रस्त्यांवर काही रशियन तरुणींना एक प्रश्न विचारतो. तो त्यांना विचारतो की, "तुम्हाला लग्नासाठी अथवा रिलेशनशिपसाठी मुलाची निवड करायची असेल, तर तुम्ही कोणत्या देशाच्या मुलाची निवड कराला? भारत, पाकिस्तान की बांगलादेश?" हा प्रश्न ऐकून त्या तरुणी क्षणाचाही विलंब न करता, "भारतीय मुलाची (Indian Boys)" असे उत्तर देतात. हे उत्तर ऐकताच पाकिस्तानी ब्लॉगरचा चेहरा बघण्यासारखा होतो.

सोशल मीडियावर युजर उडवतायेत खिल्ली - पाकिस्तानी ब्लॉगरने विचारलेल्या या प्रश्नाचा व्हडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. युजर्सनी त्याची जबरदस्त खिल्ली उडवत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये म्हटले आहे, "पाकिस्तानी ब्लॉगरची गजब बेइज्जती झाली." आणखी एकाने लिहिले, "बिचाऱ्याची इंटरनॅशनल बेइज्जती झाली." एकाने लिहिले, "रशियन मुलींनाही माहिती आहे, पाकिस्तान आणि बांगलादेशकडे स्वतःच्या खाण्यासाठीच पीठ नाही."

English
हिंदी सारांश
Web Title : Pakistani blogger's 'international humiliation': Russian girls prefer Indian boys!

Web Summary : A Pakistani blogger's video asking Russian girls about their preferred nationality for marriage went viral. The girls chose Indian men, leading to online mockery of the blogger.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाrussiaरशियाIndiaभारतPakistanपाकिस्तान