शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET Paper Leak Case: फायनल पेपरपर्यंत होती पोहोच! नीट पेपरफुटी प्रकरणातील पी. व्ही. कुलकर्णी याची संपूर्ण 'कुंडली' आली समोर
2
Top Marathi News LIVE: श्वान प्रेमींच्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या, चावा घेणारी भटकी कुत्री जाणार 'शेल्टर होम'मध्ये
3
ना पोलीस आले, ना जागेवर तपास झाला; महत्त्वाचे पुरावेही गायब! ट्विशा शर्मा मृत्यूप्रकरणात उभे राहिले ३ मोठे प्रश्न
4
Petrol Diesel Price Hike: हळूहळू खिशावर वाढणार 'भार', पेट्रोल-डिझेल दर वाढवण्यासाठी २०२२ चा फॉर्म्युला?
5
Twisha Sharma : 'ती' वर गेली अन्...; ट्विशाच्या मृत्यूआधीचं धक्कादायक CCTV फुटेज समोर, जिन्यावरच दिला CPR
6
मंदिरांमधील सोन्यावर सरकारचा डोळा? सोशल मीडियावरील दाव्यामुळे खळबळ; सरकारने दिले स्पष्टीकरण
7
"मी AC मध्ये बसून तमाशा बघू शकत नाही...!" बंगालमधील 'नमाज बॅन'वर काय म्हणाले मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी
8
Numerology: तुमचा मोबाईल नंबर तुमच्यासाठी लकी आहे की अनलकी? मूलांकानुसार 'या' चुका टाळा
9
हुंड्यामुळे ३३ वर्षीय अभिनेत्रीची आत्महत्या, प्रेग्नंट असतानाच संपवलं जीवन; अभिनेत्याला बसला धक्का, म्हणाला-"तिचं लग्न झालंय हेच..."
10
तेल संकटातून दिलासा मिळणार? अमेरिकेने रशियन तेलावरील सूट वाढवली; भारताला कसा होणार फायदा?
11
IPL Playoff Scenario: आरसीबी, एसआरएच, गुजरात प्लेऑफमध्ये; आता एका जागेसाठी ५ संघांमध्ये 'डू ऑर डाय'ची लढत!
12
भारताच्या 'या' शेजारी देशात गरिबीचा हाहाकार! ४७ लाख लोक उपासमारीच्या छायेत, मुलं विकण्याची आली वेळ!
13
अधिक मास २०२६: दहा पट अधिक पुण्य मिळवून देणारा पुरुषोत्तम मास; सुख-समृद्धीसाठी 'या' उपासना करा!
14
विधानसभा अध्यक्षांचा ‘प्रस्ताव’ बेस्टकडून माघारी पाठविण्यात आला, प्रवाशांच्या हिताविरोधात असल्याचा आरोप
15
एकाच महिलेचे ४ प्रियकर; सुपारी देऊनही नवरा वाचला, उशीने तोंड दाबून बेडवरच संपवला! ऐकून अंगावर येईल काटा
16
NEETच्या नावाखाली लाखोंचा खेळ! RCC क्लासमध्ये प्रवेशासाठी किती फी? मोटेगावकरच्या कमाईचे धक्कादायक आकडे समोर
17
'तेरे नाम'मधली निर्जरा आजही दिसते सुंदर, २५ वर्षांचा अनुभव केला शेअर; पण कुठे कमी पडली?
18
अमेरिकेची दादागिरी चालणार नाही; भारत रशियाकडून तेल खरेदी करणारच, सरकारचा स्पष्ट संदेश
19
सेल्फी, लॅप ऑफ ऑनर आणि MS धोनी-रैना जोडीची खास भेट; चेपॉकवरील भावूक क्षण (VIDEO)
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी पुन्हा विध्वंसाची भाषा; म्हणाले, "चर्चा यशस्वी झाली नाही, तर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला करू"
Daily Top 2Weekly Top 5

रानू मंडलने गायले 'मनिके मागे हिथे', सोशल मिडियावर तिच्या व्हिडिओचा धुमाकुळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2021 17:14 IST

लाल रंगाचा टी-शर्ट आणि पँट घातलेल्या रानूने मनिके मागे हिथे गायलं. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

दोन वर्षांपूर्वी पश्चिम बंगालमधील रानाघाट रेल्वे स्थानकावर रानू मंडळ (Ranu Mandal) दिसली. या दरम्यान ती लता मंगेशकर यांचे ‘एक प्यार का नगमा है’ हे आयकॉनिक गाणं गात होती. या गाण्यामुळे ती सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली होती आणि रातोरात बरीच चर्चेतही आली.

त्यानंतर तिला मुंबईतील एका रिअ‍ॅलिटी शोमध्ये आमंत्रित करण्यात आलं. शोमध्ये जज म्हणून उपस्थित झालेल्या हिमेश रेशमिया यांनी रानूच्या गायन कौशल्याचं कौतुक केलं आणि त्यांच्या हॅपी हार्डी आणि हीर या चित्रपटासाठी तिला गाण्याची विनंती केली.

YouTuber Rondhon Porichoy ने रानू मंडलचं ‘मनिके मागे हिथे’ गाण्याचा एक नवीन व्हिडीओ पोस्ट केला आहे आणि क्लिपला आतापर्यंत ५४ हजारा हून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. लाल रंगाचा टी-शर्ट आणि पँट घातलेल्या रानूने मणिके मागे हिथे गायलं. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सतीश रथनायकाचे २०२० चे मणिके मागे हिथे हे सिंहली गाणं आहे. श्रीलंकन ​​गायक योहानी दिलोका दा सिल्वाची आवृत्तीमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर हे गाणं व्हायरल झाले. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाRanu Mandalराणू मंडल