शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

Video: अब तेरा क्या होगा बाबो?... मोदी अन् कॅमेरा यांच्यामध्ये आला अन् चर्चेचा विषय झाला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2019 13:59 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅमेराचं नातं जुनं आहे. पण हे आम्ही नाही, लोक बोलतात. मोदी आणि त्यांचे कॅमेरासंबंधी देश-विदेशातील कितीतरी किस्से तुम्ही ऐकले किंवा पाहिले असतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅमेराचं नातं जुनं आहे. पण हे आम्ही नाही, लोक बोलतात. मोदी आणि त्यांचे कॅमेरासंबंधी देश-विदेशातील कितीतरी किस्से तुम्ही ऐकले किंवा पाहिले असतील. यांवरून त्यांचं कॅमेरा प्रेम नेहमीच दिसून आलं आहे. आता हा ताजा व्हिडीओच बघा ना.....पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस नुकताच झाला. ते त्यांचा ६९ वा वाढदिवस साजरा करण्यासाठी गुजरातमध्ये गेले होते. दरम्यान त्यांनी नर्मदा जिल्ह्यातील केवडिया येथील खलवानी इको-टूरिज्म साइटचा दौरा केला. इथेच त्यांचा आणखी एक कॅमेराचा किस्सा घडला आणि हा व्हिडीओ व्हायरल झाला. आता लोक त्यावर फारच मजेदार कमेंट्स करत आहेत.

याआधीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे असे कॅमेराचे किस्से तुम्ही अनेक पाहिले असतील. त्यातील एक सर्वात जास्त चर्चेत राहिला तो म्हणजे फेसबुकचा प्रमुख मार्क झुकरबर्गला असंच त्यांनी बाजूला केलं होतं. त्यानंतर डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासोबतही स्टेजवर असाच एक किस्सा घडला होता.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGujaratगुजरातSocial Viralसोशल व्हायरल