शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

Passenger open emergency get : बापरे! विमानानं उड्डाण घेताच उगाच इमरजेंसी दरवाजा उघडायला गेला; अन् मग.....

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2021 3:03 PM

Passenger open emergency get : हवेत उडत असलेल्या विमानात या माणसाच्या एका चुकीमुळे सगळ्यांचाच जीव धोक्यात आला.

शनिवारी दुपारी स्पाईसजेट विमानात (Spicejet Flight) ८९ वर्षीय व्यक्तीचा जीव धोक्यात सापडला आहे. याला कारणही तसंच होतं. विमानानं उड्डाण घेतल्यानंतर या माणसानं आपात्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे लोकांनी विमानात एकच गोंधळ घातला. हे विमान दिल्लीहूनवाराणसीला येत होते. हवेत उडत असलेल्या विमानात या माणसाच्या एका चुकीमुळे सगळ्यांचाच जीव धोक्यात आला.  दरम्यान क्रू मेंबर आणि अन्य प्रवाश्यांनी या प्रवाशाला चांगलीच शिक्षा दिली आणि वाराणसीपर्यंत बांधून ठेवलं. ‘फायझर’कडून १२ वर्षांखालील मुलांवर लसीची चाचणी सुरू; यावर्षी दुसऱ्या सहामाहीत अहवाल अपेक्षित

शनिवारी दुपारी १२ वाजून १५ मिनिटांनी स्पाईसजेट विमान  ८९ प्रवाश्यांना घेऊन  वाराणसाठी निघाले विमानात  बसलेल्या गुरूग्रामच्या रहिवासी असलेल्या प्रवाश्यानं ने अचानक गोंधळ घालायला सुरूवात केली. आपातकालीन खिडकी उघडली त्यामुळे प्रवाशी घाबरले.  जेव्हा या माणसाला आवर घालण्यासाठी क्रू मेंमर्स आणि इतर लोक धावून गेले तेव्हा या माणसानं जास्त गोंधळ घालायला सुरूवात केली. तेव्हा कसंबसं त्याला शांत बसवलं आणि बांधून ठेवलं. CoronaVirus News : बापरे! कोरोनाच्या दीर्घकाळ संसर्गानंतर 'या' आजारांचा धोका; रिसर्चमधून मोठा खुलासा 

या प्रवाश्याची मानसिक स्थिती बरी नव्हती

 गौरव खन्ना म्हणजेच गोंधत घालत असलेल्या व्यक्तीला इतरांनी पकडून ठेवलं होतं. पुन्हा असं काही करू नये म्हणून तब्बल ४० मिनिटं या माणसाला पकडून ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर सीआयएसएफचे अन्य सुरक्षारक्षक पोहोचले.  त्यांनी या तरूणाला ताब्यात घेऊन बाहेर काढलं. पोलिसांनी या माणसाला ताब्यात  घेतलं असून आता त्याची वैद्यकिय चाचणी केली जाणार आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या माणसाची मानसिक स्थिती बरी नसल्याने त्याने हे कृत्य  केलं असावं.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेairplaneविमानAirportविमानतळVaranasiवाराणसीdelhiदिल्लीGujaratगुजरात