शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

चॅलेंज! या फोटोत तुम्हाला १० सेकंदात शोधायचा आहे एक वेगळा नंबर, बरेच झाले फेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2024 15:09 IST

Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो आपल्या डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. म्हणजे या फोटोंमध्ये जे असतं ते सहज दिसत नाही. ते तुम्हाला बारकाईने बघून डोकं लावून शोधावं लागतं.

Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे आजकाल लोकांना खूपच आवडतात. कारण या फोटोंमुळे लोकांचं चांगला टाइमपास होतो, त्यांचं मनोरंजन होतं आणि सोबतच मेंदू व डोळ्यांची कसरतही होते. त्यामुळे बरेच लोक सोशल मीडियावर अनावश्यक गोष्टी बघणं सोडून वेगवेगळे गेम्स, पझल्स, ऑप्टिकल इल्यूजन फोटो सॉल्व करणं यात वेळ घालवतात. जे त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर आहे. आज असाच एक ऑप्टिकल इल्यूजन फोटो आम्ही तुमच्यासाठी आणला आहे. 

ऑप्टिकल इल्यूजन हे काही आता नवीन आलेली बाब नाही. तुमच्या बालपणीही तुम्ही उलटा-पुलटासारखे फोटो पाहिले असतील. ऑप्टिकल इल्यूजन फोटो आपल्या डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. म्हणजे या फोटोंमध्ये जे असतं ते सहज दिसत नाही. ते तुम्हाला बारकाईने बघून डोकं लावून शोधावं लागतं. कधी या फोटोंमध्ये तुम्हला लपलेल्या गोष्टी शोधायच्या असतात तर कधी दोन फोटोंमधील फरक दाखवायचे असतात. तर काही फोटोंमध्ये वेगळे नंबर शोधायचे असतात. असाच हा फोटो आहे.  यातील वेगळा नंबर शोधण्यासाठी तुमच्याकडे १० सेकंदाची वेळ आहे.

तुम्हाला या फोटोत खूपसारे ८९ (89) नंबर दिसत आहे. पण यात एक वेगळा नंबरही आहे. तोच तुम्हाला शोधायचा आहे. अनेकांना वाटत असेल की, हे तर सोपं काम आहे. पण हे वाटतं तेवढं सोपं काम नाही. कारण यातील वेगळा नंबर शोधण्यासाठी तुम्हाला डोळ्यात तेल घालून बघावं लागणार आहे. म्हणजे खरंच डोळ्यात तेल टाकायचं नाही तर फोटो बारकाईने बघायचा आहे.

जर तुम्हाला १० सेकंदात या फोटोत वेगळा नंबर सापडला असेल तर तुम्ही जीनिअस आहात आणि तुमचे डोळेही खूप तीक्ष्ण आहेत. जर अजूनही तुम्हाला यातील वेगळा नंबर दिसला नसेल तर नाराज होण्याचं कारणंही नाहीये. यातील वेगळा नंबर कुठे आहे हे तुम्ही खालच्या फोटोत बघू शकता. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके