शहरं
Join us  
Trending Stories
1
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
2
'Welcome my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
3
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
4
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
5
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
6
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
7
Vastu Shastra: बाथरूममध्ये बादली रिकामी ठेवताय? घरात दारिद्र्य आणणाऱ्या 'या' ३ चुका आजच सुधारा
8
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
9
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
10
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
11
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
12
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
13
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
14
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
15
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
16
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
17
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
18
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
19
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
20
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
Daily Top 2Weekly Top 5

समुद्री शिंपल्यांमध्ये लपला आहे एक खेकडा, 25 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2024 13:04 IST

Optical Illusion : एक ऑप्टिकल इल्यूजन फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला समुद्रातील अनेक जीव दिसत आहेत. यात भरपूर शिंपले आहेत.

Optical Illusion : सोशल मीडियावर नेहमीच काही ऑप्टिकल इल्यूजन फोटो किंवा पझल्स व्हायरल होत असतात. जे सॉल्व करणं लोकांना खूप आवडतं. याद्वारे त्यांचं चांगलं मनोरंजनही होतं आणि त्यांच्या डोळे व मेंदुची टेस्टही होते. कारण  असे फोटो डोळ्यांसमोर आणि मेंदुसमोर भ्रम निर्माण करतात. असाही दावा केला जातो की, याने केवळ आपल्या मेंदुची एक्सरसाइज होते असं नाही तर स्मरणशक्तीही वाढते.

असाच एक ऑप्टिकल इल्यूजन फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला समुद्रातील अनेक जीव दिसत आहेत. यात भरपूर शिंपले आहेत. पण त्यांच्यात एक खेकडाही लपला आहे. जो तुम्हाला शोधायचा आहे. 

या फोटोत तुम्हाला अनेक शिंपले दिसत आहेत. पण त्यात एक खेकडा लपला आहे. ज्याला तुम्हाला शोधायचं असून त्यासाठी तुमच्याकडे केवळ 25 सेकंदाची वेळ आहे. हा खेकडा शोधण्यासाठी तुमच्याकडे फार बारीक नजर हवी तरच तुम्ही त्याला शोधू शकता. पण हे काही सोपं काम नाही. 

सामान्यपणे खेकड्यांचे पाय किंवा नांग्या त्यांची मुख्य ओळख असतात. प फोटोत त्याला शोधणं फारच अवघड काम आहे. कारण त्याला असं लपवण्यात आलं आहे की, तो सहज दिसणार नाही. खेकड्याला जेव्हाही काही धोका जाणवतो तेव्हा तो अलर्ट राहतो. पण या फोटोत एक सन्यासी खेकडा लपला आहे. जे फार शांत दिसतात आणि त्यांचे पंजे रूंद असतात. ते स्वत:चा बचाव करण्यासाठी शिंपल्यांमध्ये लपतात. असाच हा आहे. बरेच लोक या खेकड्याला शोधून शोधून थकले. पण त्यांनाही काही खेकडा दिसला नाही. अशात तुम्ही त्याला शोधण्याचा प्रयत्न करू शकता. जर तुम्हाला खेकडा दिसला नसेल तर खालच्या फोटोत तुम्ही त्याला बघू शकता.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके