शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
3
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
4
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
5
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
6
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
7
IPL च्या पदार्पणातच दमदार कामगिरी; पहिल्या सामन्यासाठी प्रफुल हिंगेला किती मिळाली सॅलरी?
8
Royal Enfield: रॉयल एनफील्डची सर्वात महागडी बाईक; किंमत ऐकून थक्क व्हाल, तेवढ्यात तर येईल आलिशान कार!
9
Vastu Shastra: रोज दाराबाहेर रांगोळी काढता? त्यामुळे होणारे लाभ वाचून रांगोळीची सवय लावून घ्याल!
10
हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू
11
१.२५ कोटी दे अन् घटस्फोट घे, ७ महिन्याच्या लग्नानं पतीचे निघाले दिवाळे; सुप्रीम कोर्टाचे कठोर आदेश
12
“१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य, अन्यथा परवाने रद्द”: प्रताप सरनाईक
13
अमेरिका-इराण युद्धामुळे पेट्रोल-डिझेल महागणार? अमेरिकेनं सुरू केली नाकेबंदी; भारताला बसणार मोठा फटका?
14
Chanakya Niti: शत्रू समोरून वार करतो, पण मित्र पाठीमागून! धोका टाळण्यासाठी चाणक्य नीतीचे महत्त्वाचे नियम
15
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
16
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
17
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
18
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
19
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video : झोपलेल्या वाघाजवळ जाऊन ओरडू लागले मोर, संतापलेल्या वाघाने केलं असं काही....

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2021 15:24 IST

Social Viral : व्हायरल व्हिडीओत मोर चुकून जवळच झोपलेल्या वाघाची झोप मोड करतात. झोप उडाल्यावर वाघ चांगलाच चिडतो आणि तो अचानक रागात मोरावर हल्ला करतो.

प्राण्यांचे अनेक विचित्र व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. पण कधी दोन वेगवेगळ्या साम्राज्याचे मालक आपसात भिडल्याचं तुम्ही पाहिलंय का? नाही ना? भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर आणि राष्ट्रीय प्राणी वाघ यांच्यातील भांडणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Social Viral Video) झाला आहे. भारतातील दोन राष्ट्रीय प्रतीक असलेले वाघ आणि मोराचा (Tiger and Peacock Video) आमना-सामना झाला.

व्हायरल व्हिडीओत मोर चुकून जवळच झोपलेल्या वाघाची झोप मोड करतात. झोप उडाल्यावर वाघ चांगलाच चिडतो आणि तो अचानक रागात मोरावर हल्ला करतो. वाघाला त्याच्या गाढ झोपेतून उठवून आजूबाजूला फिरत असलेल्या मोराला याचा जराही अंदाज नसेल की त्याच्यावर हल्ला होणार आहे. ही संपूर्ण घटना कॅमेरात कैद झाली आहे. (हे पण वाचा : खतरनाक VIDEO! रस्त्यात चालताना झाडीत वाघ दिसला; तरुण वाघोबाला 'हॅलो ब्रदर' म्हणाला, अन् मग...)

जसा वाघ हल्ला करण्यासाठी धावतो मोर आपला पिसारा फुलवून तेथून पसार होतो. या व्हायरल व्हिडीओवर लोक भरभरून कमेंट करत आहेत. काही यूजर्सनी मोराच्या नशीबावर आश्चर्य व्यक्त केलं. हा व्हिडीओ इंडियन बीकीपर्स यूट्यूब चॅनलवर अपलोड करण्यात आला आहे. व्हिडीओला आतापर्यंत ९० हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटकेTigerवाघ