शहरं
Join us  
Trending Stories
1
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
2
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
3
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
4
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
5
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
6
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
7
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
8
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
9
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
10
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
11
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
12
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
13
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
14
‘न्याय द्या, तरच भेटीला या’, हा ‘हॅशटॅग’ बनला तर?
15
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
16
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
17
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
18
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
19
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
20
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
Daily Top 2Weekly Top 5

Video : कॅमेरा बंद आहे समजून त्याने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये सुरू केलं हस्तमैथुन आणि...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2020 12:30 IST

डॅनिअल नावाच्या एका व्यक्तीने असा काही कारनामा केला की, मीटिंगमधील तर हैराण झालेच तुम्हीही व्हाल.

(Image Credit : mensxp.com)

टेक्नॉलॉजी ही फारच गरजेची आणि फायदेशीर गोष्ट आहे. पण कधी कधी टेक्नॉलॉजीमुळे अनेक गमतीदार किस्सेही घडतात. लॉकडाऊनमुळे अनेकजण व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारेच मीटिंग करत आहेत. पण या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे अनेक विचित्र किस्से घडत आहेत. अशाच एका विचित्र घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

काही सहकाऱ्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सुरू होती. इतक्यात यातील डॅनिअल नावाच्या एका व्यक्तीने असा काही कारनामा केला की, मीटिंगमधील तर हैराण झालेच तुम्हीही व्हाल. मीटिंग सुरू होण्याआधीच डॅनिअल टॉयलेटमध्ये जाऊन टिश्यू पेपर आणि एक बॉटल आणतो. त्याचा असं वाटत असतं की, त्याचा कॅमेरा बंद आहे. पण हा त्याचा गैरसमज असतो. म्हणजे तो हस्तमैथुनाची तयारी करत असतो.

त्याने आणलेलं साहित्य पाहून मीटिंगमधील लोकांच्या लक्षात येऊ लागतं की, आता पुढे काय होणार. सगळेजण हैराण होतात. त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव बदलू लागतात. डॅनिअल कॅमेरा बंद आहे समजून पॅंट खाली करतो आणि हस्तमैथुन करू लागतो. 

या मीटिंगमधीलच एकाने हा व्हिडीओ सोशल मीडियात शेअर केला आहे. डॅनिअलने  सर्वांसमोर हस्तमैथुन केले आणि सगळ्यांना या विचित्र क्षणाचा सामना करावा लागला. आता यातून ते बाहेर कसे आले किंवा येतील हे त्यांनाच माहीत. पण हा कारनामा तर आता जगानेही पाहिलाय. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके