शहरं
Join us  
Trending Stories
1
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
2
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
3
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
4
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
5
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
6
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
7
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
8
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
9
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
10
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
11
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
12
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
13
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
14
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
15
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
16
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
17
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
18
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
19
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
Daily Top 2Weekly Top 5

"India is not for beginner", चक्क बोटीत DJ च्या गाण्यावर रंगली पार्टी...video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 18:52 IST

व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

Viral Video : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, हे सांगता येत नाही. दररोज वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होतात आणि त्यावर नेटीझन्स मजेशीर प्रतिक्रिया देतात. गेल्या काही काळापासून India is not for beginner हे वाक्य ट्रेंडिंगवर आहे. पण, आता बिहारचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय, जो पाहून तुम्ही Bihar is not for beginnerम्हणाल. 

व्हायरल व्हिडिओमध्ये काय आहे?नदी किंवा तलाव पार करण्यासाठी छोट्या बोटींचा वापर केला जातो. पण तुम्ही कधी बोटीत DJ पार्टी सुरू असल्याचे पाहिले आहे का? तुम्ही अनेकदा रस्त्यावर DJ वाजताना पाहिजे असेल, पण या व्हिडिओ चक्क एका बोटीत DJ पार्टी सुरू असल्याचे दिसत आहे. नदी पार करणाऱ्या या बोटीत अनेकजण DJ च्या गाण्यावर बेधुंद होऊन नाचताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. 

हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर bihari_memerwaa नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओसोबत 'Bihar is not for beginner's, बिहारमध्ये सर्वकाही शक्य आहे' असे कॅप्शन लिहिले आहे. वृत्त लिहेपर्यंत या व्हिडिओला 3 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे, तर हजारो लांनी व्हिडिओ पाहिला आहे. अनेक नेटकरी यावर मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. पाहिल्यानंतर एका यूजरने कमेंट सेक्शनमध्ये त्याचे नाव 'क्रुस्वा' असे लिहिले. आणखी एका यूजरने लिहिले - भाऊ, हे बिहार आहे, येथे काहीही होऊ शकते. पण हा व्हायरल व्हिडिओ आसामचा असल्याचे एका यूजरने कमेंट सेक्शनमध्ये लिहिले आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया