शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

टाईल्सवरील सिलिंडरचे चिव्वट पिवळे डाग लगेच होईल दूर, करा हे सोपे-स्वस्त घरगुती उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 12:47 IST

Cleaning cylinder marks from the floor : फार जास्त काही खर्च न करता सोप्या घरगुती उपायांनी देखील तुम्ही हे डाग काढून टाइल्स क्लीन करू शकता. असाच एक उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Cleaning cylinder marks from the floor :  सामान्यपणे घरात ज्या ठिकाणी गॅस सिलिंडर ठेवलं जातं, तिथे पिवळे-काळे डाग लागतात. सिलिंडर बाजूला केलं की, टाइल्सवर गंजल्याचे डाग लागलेले दिसतात. हे डाग रोज पुसल्यानंतरही दूर होत नाहीत. याने टाइल्स तर खराब दिसतेच, सोबतच त्यावर बॅक्टेरियाही जमा होतात. तसे तर बाजारात असे चिव्वट डाग दूर करणारी उत्पादने मिळतात. मात्र, फार जास्त काही खर्च न करता सोप्या घरगुती उपायांनी देखील तुम्ही हे डाग काढून टाइल्स क्लीन करू शकता. असाच एक उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

साहित्य

२ चमचे बेकिंग सोडा

१ चमचा लिंबाचा रस

१ चमचा व्हाईट व्हिनेगर

अर्धा कप गरम पाणी

- सगळ्यात आधी एका वाटीमध्ये २ चमचे बेकिंग सोडा टाका. आता त्यात एक चमचा लिंबाचा रस टाका आणि एक चमचा व्हाईट व्हिनेगर टाका. या मिश्रणाला हलका फेस येईल. आता यात गरम पाणी टाकून चांगलं मिक्स करा.

- आता हे मिश्रण एका स्प्रे बॉटलमध्ये ठेवा आणि चांगल्याप्रकारे मिक्स करा. जिथे डाग लागले आहेत तिथे ते स्प्रे करा आणि १० ते १५ मिनिटे तसंच राहू द्या. नंतर स्क्रबर किंवा एखाद्या जुन्या ब्रशने डाग घासून काढा.

- काही वेळात तुम्हाला टाईल्सवरील पिवळे चिव्वट डाग दूर झालेले दिसली. नंतर साध्या पाण्याने ती जागा धुवून कोरड्या कापडाने पुसून घ्या. 

टॅग्स :Cleaning tipsस्वच्छता टिप्सSocial Viralसोशल व्हायरल